Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तीन वर्षांनंतर मिळाली स्कॉलरशीप

$
0
0
सरकारकडून मिळणाऱ्या विविध स्कॉलरशीपच्या वितरणातील गोंधळ टाळण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय स्विकारला जात असला तरी अजूनही हा प्रश्न पूर्ण सुटला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अखेर 'महिंद्रा'त काम सुरू

$
0
0
महिंद्रा अँड महिंद्राच्या तळेगाव (इगतपुरी) येथील उत्पादन अखेर १३ दिवसांच्या बंदनंतर सोमवारी दुपारी सुरू झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंपनीच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष पवन गोयंका यांच्याशी चर्चा केल्यानंतर बंद मागे घेण्यात आला.

नृत्यात रायझिंग स्टार बनण्यासाठी....

$
0
0
आधुनिक युगात भरतनाट्यम व उडिसी या प्राचिन कलांचे स्थान अजूनही कायम आहे, याला कारण म्हणजे नाशिकसारख्या रायझिंग सिटीने त्याला आपल्या हृदयात स्थान दिले आहे.

सिन्नर रेल्वेसाठी १५० कोटींचा मोबदला

$
0
0
दोन वर्षपूर्वी अधिसूचित होवूनही विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या सिन्नर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. या प्रकल्पासाठी एकूण १५० कोटी रुपयांचा मोबदला अपेक्षित असून नायगांव, बारागाव पिंप्री, आणि एकलहरा येथील मोजणी सोमवारी सुरू झाली.

एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार

$
0
0
येत्या काही दिवसात नाशिक महापालिका क्षेत्रात लागू करण्यात येणाऱ्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात नाशकातील व्यापाऱ्यांनी सोमवारी उत्स्फुर्त बंद पाळला. शहराच्या सर्वच भागातील दुकाने दिवसभर बंद होती. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र उघडी होती.

जुंदालची याचिका कोर्टाने फेटाळली

$
0
0
नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण स्थळांची रेकी केल्याप्रकरणी दोषारोप असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद जबीउद्दीन ऊर्फ अबू जुंदालची याचिका कोर्टाने सोमवारी फेटाळली.

तरूणांच्या पंखांना महाबँकेचे बळ

$
0
0
बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे राबविल्या जाणाऱ्या महाबँकेच्या रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (महाबँक आर-सेटी) आतापर्यंत जिल्ह्यातील ११२२ तरूणांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे.

उद्योजकांच्या वेळ व पैशांचीही होणार बचत

$
0
0
उद्योजकांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या आणि विविध विभागांच्या परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे किंवा ऑनलाइन देण्यात याव्यात, अशी मागणी औद्योगिक संघटनांकडून वारंवार केली जात आहे.

विरोधी पक्षनेते पदासाठी हायकोर्टात जा

$
0
0
शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आणि संघटना असून आम्ही काय करावे हे राष्ट्रवादी पक्षाने सांगू नये. विरोधी पक्ष नेतेपदाचा वाद हायकोर्टात प्रलंबीत असून त्यांनी राजीनामा मागण्यापेक्षा हायकोर्टात जावे, असा उपरोधिक सल्ला विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला नेटीझन्स

$
0
0
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी काही फेसबुक फ्रेंडस एकत्र आले आहेत. त्यांनी मराठवाड्यातील राज पिंपरी गावाला जलकुंभ दिला आहे. या मंडळींनी एरंडगाव अभयारण्यात हरणांना पाणी पिण्यासाठी सीमेंटच्या टाक्याही दिल्या आहेत.

मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ

$
0
0
राज्यात होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्येमुळे स्त्री-पुरूषांचे दरहजारीचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत आहे.

उद्योगांसाठी ऑनलाइन 'एक खिडकी'!

$
0
0
सर्व प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रे, परवाने मिळविताना ‌वेगवेगळ्या विभागांत हेलपाटे मारून नागरिकांची दमछाक होऊ नये, या हेतूने सरकारने एक खिडकी योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर आता उद्योगांना लागणाऱ्या विविध सरकारी परवानग्या एकाच ठिकाणाहून देण्यासाठी ऑनलाइन 'एक खिडकी' सुरू केली जाणार आहे.

साडेपाच हजार नागरिकांची तपासणी

$
0
0
स्वाईन फ्लूने एकाचा मृत्यू होताच महापालिकेने तातडीने तपासणी मोहीम राबवली आहे.

कोट्यवधींचा घोटाळा : संशयित फरार

$
0
0
एक लाखावर १४ टक्के व्याज देण्याचे अमिष दाखवत सुमारे १ कोटीचा गंडा घालून फरार झालेल्या संशयिताचा शोध आर्थिक गुन्हे शाखा करत आहेत. या घोटाळ्यातील सूत्रधाराचे नाव राजेश मुकूंद पळसेकर असे असून तो ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील पूनम कॉम्प्लेक्स येथील रहिवाशी आहे.

कथासूत्र गवसताना...

$
0
0
कथा, ललित लेखन, आत्मगत अशी १२ पुस्तके प्रकाशित केल्यानंतर असं वाटतं की ही पुस्तक लिहितांना सूत्र कसं बरं गवसलं असेल? मग वाटलं की याचं सिंहावलोकन व्हावं, तसं झाल्यास नव्या पिढीला ते उपयुक्त तर ठरेलच; परंतु नाशिक या महानगराचा उदय ज्या पध्दतीने होतोय त्यात तटस्थपणे झालेलं.

नव्वदनंतरची कविता समजून घेताना..

$
0
0
महानगरातील बदललेल्या सामाजिक-सांस्कृतिक मानसिकतेच्या बदलांचं प्रतिबिंब सध्याच्या कवींनी आपल्या कवितांमध्ये आणले आहे. बदललेल्या महानगरीय अभिसरणाची सळसळ अविष्कारातून त्यांनी जोरकसपणे मांडली आहे हे तितकंच महत्त्वाचं.

गंगापूर रोडला मोकाट जनावरांचा ठिय्या

$
0
0
गंगापूर रोड परिसरात मोकाट जनावरे रस्त्यातच ठाण मांडून बसत असल्यामुळे चालकांना वाहने चालविणेही मुश्किल होते. विशेषत: गंगापूर ते आनंदवली या दरम्यानचा परिसर रात्रीच्या वेळी अक्षरश: मोकाट जनावरांनी व्यापलेला असतो. शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न नेहमीचाच आहे.

विद्यार्थीनीच्या सुविधांवर अशोका स्कूलची बंदी

$
0
0
शैक्षणिक फी न भरल्याच्या कारणावरून निकाल आडवलेल्या विद्यार्थीनीची स्कूल बससेवा तसेच तिचे शाळेतील दुपारचे जेवळ बंद करण्याचा प्रयत्न अशोका युनिव्हर्सल स्कूलमार्फत करण्यात आल्याची माहिती पालक विजय मुंडावरे यांनी दिली.

पाऊले चालती सप्तश्रुंगगडाची वाट

$
0
0
चैत्रोत्सव यात्रेनिमित्त खान्देशमधून लाखो भाविक भक्त पायी यात्रेने सप्तश्रुंग गडावर आई सप्तश्रुंगीच्या दर्शनासाठी येत आहेत. पायी चालणाऱ्या या यात्रेकरूंनी सटाणा, देवळा, मालेगाव, कळवण या तालुक्यांतील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

शहरविकासासाठी तडजोडही करू

$
0
0
महापालिकेची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर अखेर मनसेचा झेंडा रोवला गेला आहे. महापालिका निवडणुकीनतंर मनसेला विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी, महापौरपदाची माळ मनसेच्या गळ्यात पडली. तर स्थायी समितीवर काँग्रेसने कब्जा मिळवला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images