चांदवड येथे चारवस्तीतील ४५ जणांना दह्यातून विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यात सुमारे १५ ते २० मुलांचा समावेश आहे. त्यातील सात जणांना नाशिकच्या सीव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
↧