सार्वजनिक आरोग्य खात्यातील रिक्त पदांमुळे बहुतांश अधिका-यांना दोन-तीन पदांचा भार सांभाळावा लागत असून काहीजणांकडे तर चक्क चार पदांचा भार आहे. परिणामी या अधिका-यांची फरफट होत आहे.
↧