अखेर होणार दप्तर तपासणी
विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादल्या जाणाऱ्या दप्तराच्या ओझ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा ‘दप्तर तपासणी मोहिम’ सुरू करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण मंडळाने घेतला आहे.
View Articleमल्लखांब जन्मगावीच उपेक्षित!
शेवटचे बाजीराव पेशवे यांचे मल्लविद्येचे गुरू आणि नाशिककर असलेले बाळंभट्ट देवधर यांनी मल्लखांब या खेळाला नाशिकच्या मातीत पुनर्जन्म मिळवून दिला.
View Articleअॅड शुभांगी कडवे यांची निवड
येथील अॅड. शुभांगी कडवे यांची मानवाधिकार असोसिएशन ग्लोबल संस्थेच्या राज्य उपाध्यक्षपदी व कायदेशीर सल्लागारपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
View Articleविठोबा चला मंदिरात...!
राहुल देशपांडे यांचा खर्जातला आवाज... त्यास रंजनी-गायत्रीच्या मिठास आवाजाची जोड व जणु भैरवीला आनंदगंधर्व आनंद भाटे यांची गोड गायकी असा मिलाफ जुळून आला तो पंचम निषादतर्फे आयेजित 'बोलावा विठ्ठल' या मैफलीत.
View Article३५०० डॉक्टर संपावर
होमओपॅथी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसीन उपयोगात आणण्याची परवानगी मिळावी यासह विविध सोळा मागण्यांसाठी शहर आणि जिल्ह्यातील साडेतीन हजार डॉक्टर्स संपावर गेले आहेत.
View Articleप्री-पेड रिक्षा सुरू करा
शहरातील मध्यवर्ती परिसरात प्रायोगिक तत्वावर प्री-पेड रिक्षा सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतने केली आहे.
View Article...म्हणूनच निवडणूका नको
दूरदृष्टी अन् डावपेच यांचा संबंध तसा पूर्वपार. सत्ताधारींकडून या दोन गुणांचा वारंवार आजवर उपयोग झाला असला तरीही आता जनताही हुशार झाली आहे.
View Articleत्या पोलिसांना ६ दिवसांची कोठडी
एका घरात ठेवलेले ८० कोटी रुपये मिळवण्यासाठी साथीदाराचा खून करणाऱ्या दोघा पोलिसांसह, अन्य पाच सराईत गुन्हेगारांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
View Articleवर्षभरात मिळणार 'एलएलएम'ची डिग्री
यंदापासून पुणे विद्यापीठामध्ये 'लॉ' अभ्यासक्रमाचे पोस्ट ग्रॅज्युएशन एक वर्षात पूर्ण करता येणार आहे.
View Articleकसारा-नाशिक शटल हवी
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू करावे, कसाऱ्याहून नाशिक, मनमाडसह शिर्डी, धुळ्यासाठी शटल सेवा सुरू करावी, या मागण्यांसाठी खासदार समीर भुजबळ यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खर्गे यांना साकडे...
View Article५३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या ५३ लाख रुपये किमतीच्या अवैध दारूचा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी नशिराबाद टोलनाक्यावर पकडला.
View Articleसंगमनेरमध्ये दंडकारण्य मोहिम जोरात
वृक्ष लागवड व बियाणांच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळ्यात संगमनेर तालुक्यात दंडकारण्य मोहिम जोरदारपणे राबविण्यात येत आहे.
View Articleइंजिनीअरिंगचे निकाल जाहीर
पुणे विद्यापीठामार्फत मे महिन्यात घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाचा निकाल शुक्रवारी (१९ जुलै) जाहीर करण्यात आला.
View Articleआजपासून राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा
नाशिक जिल्हा तलवारबाजी (फेन्सिंग) असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनतर्फे मिनी गटाच्या चौथ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला शनिवारपासून (२० जुलै) सुरूवात होत आहे.
View Articleलूटमार करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक म टा
अंबड परिसरात गुरुवारी रात्री पायी जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांच्याकडील पैसे आणि मोबाइल चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अल्पवयीन टोळीला अंबड पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी ताब्यात घेतले.
View Articleस्वरांगणच्या रंगात रंगले विठ्ठलभक्त
विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ न शकलेले विठ्ठलभक्त स्वरांगण प्रस्तुत 'पाऊले चालती पंढरीची वाट' या कार्यक्रमाच्या रंगात मंत्रमुग्ध झाले.
View Article१२ घरफोड्या, ७२ तोळे सोने जप्त
शहरात घरफोड्या करून चोरीच्या मालाची पद्धतशीर विल्हेवाट करणाऱ्या टोळीकडून क्राइम ब्रँचने तब्बल ७२ तोळे जप्त केले.
View Articleप्रांत कार्यालय मनमाडऐवजी येवल्यात
नांदगाव व येवला या दोन तालुक्यांसाठी प्रांत कार्यालय मंजूर झाले. मात्र हे कार्यालय मनमाडऐवजी येवल्यात होणार असल्याच्या वृत्ताने मनमाडच्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
View Articleसौ चुहे खाकर...
एखाद्या माणसाची वृत्ती अशी असते की त्याच्याकडून काही कामे सुटता सुटत नाही.
View Articleमल्लखांब’ वाचवायलाच हवा !
प्रत्येक तालुक्यात एका शाळेत मल्लखांब आखाडा सुरू झाला तर हा खेळ वाचविणे शक्य होईल.
View Article