Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘पीडब्ल्यूडी’चे मिशन रिप्लॅण्टेशन

$
0
0
प्रस्तावित नाशिक-त्र्यंबक रस्ता रुंदीरकरणांतर्गत तोडली जाणारी मोठी झाडे वाचविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुनर्रोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

'त्यांच्या' सन्मानासाठी भारतभ्रमंती

$
0
0
समाजातील तृतीयपंथी व्यक्तींकडे अजूनही संकुचित वृत्तीने पाहिले जाते. या उदासीन भूमिकेमुळे देशभरातील तब्बल ३० लाख तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होता आलेले नाही.

पालिकेत 'फुल' बाजार !

$
0
0
शुक्रवारी पहाटे महापालिकेने रस्त्यावर बॅरकेटींग करत फुलविक्रेत्यांना फुलबाजारात येण्यापासून रोखले. यामुळे संतापलेल्या फुलविक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिकेसमोरच फुलबाजार मांडला.

त्र्यंबकरोड होणार ग्रीन आयडॉल

$
0
0
विस्तीर्ण रस्ता... मोठ्या दुभाजकात विविध फुलांची झाडं... पायी चालण्यासाठी पायवाट व सायकलिंगसाठी विशेष सायकल ट्रॅक... रस्त्याच्या दुतर्फा देशी-विदेशातली दाट झाडे...

धरणसाठ्यात लक्षणीय वाढ

$
0
0
गेल्या काही दिवसांपासून नाशकात ठाण मांडून असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

६८ युवकांना ३९ लाखांचा गंडा

$
0
0
बँक ऑफ इंडियात नोकरी देण्याच्या आमिषाने ६८ तरुणांना ३९ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्यांना दोघांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

वाडकरांच्या सूरांच्या आषाढसरी

$
0
0
‘काळ देऽऽ हाऽऽ सी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचूगाऊ’ हा अभंग पेश करताना वाडकरांच्या नवीनच आक्रमक गायकीचा प्रत्यय नाशिककरांना आला.

पंपधारकांची कोट्यवधींची थकबाकी

$
0
0
नाशिक परिमंडळात कृषी पंपधारकांनी वीजबिल न भरल्याने मोठे संकट उभे राहिले असून कोट्यवधीच्या थकबाकीमुळे महावितरण अडचणीत आले आहे.

दंड भरून राजीनामा द्या

$
0
0
रिझर्व्ह बँकेने नाशिक मर्चण्ट को ऑप बँकेला पाच लाख रुपयांचा दंड केल्याने ही रक्कम संबंधित संचालकांनी भरून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी बँकेच्या सभासदांनी केली आहे.

मालेगावात सोनोग्राफी सेंटर सील

$
0
0
सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी मालेगावातील शिवमंगल सोनोग्राफी सेंटरमध्ये स्टिंग ऑपरेशनद्वारे गर्भलिंग निदान चाचणीचा प्रकार उघड केल्यानंतर हे सेंटर सील करण्यात आले आहे.

‘जिंदाल’च्या कामगारांचा राडा

$
0
0
माळेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीतील संपकरी कर्मचारी आणि कामावर निघालेल्या कामगारांमध्ये शनिवारी तुफान हाणामारी झाली.

महिंद्रातील उत्पादन बंद

$
0
0
औद्योगिक आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीमुळे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कार निर्मितीवरही परिणाम झाला आहे.

गोविंदनगर रस्ता रात्रीतून तयार

$
0
0
तिडके कॉलनी आणि गोविंदनगर यांना जोडणा-या गोविंदनगर रस्ताची रातोरात दुरूस्ती करण्यात आली. ‘मटा’ने या समस्येचा पाठपुरावा केला होता. रस्त्याची दुरूस्ती झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

‘त्या’ शाळांसाठी सुधारित ‘मुल्यांकन’

$
0
0
कायम विनाअनुदानित शाळांमधील कायम शब्द वगळल्यानंतर संबंधित शाळांना अनुदान देण्यासाठी सुधारित निकष लागू करण्यात आले होते.

सेलिब्रेटीचा मोह

$
0
0
समूहात सेलिब्रिटींशी जवळीक साधण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला जात नाही. कधी त्यांच्याशी बळेच संवाद साधण्याचे तर कधी त्यांच्यासोबत फोटो काढून सोशल साईट्सवर झळकविण्याचे फंडेही उपयोगात आणले जातात.

पालिकेच्या नियोजनाचा ‘चिखल’

$
0
0
चिखलाने बरबटलेले रस्ते, रस्त्यातील खड्ड्यांत झालेली असंख्य डबकी, ठिकठिकाणी साचणारे पाणी, तुंबलेले नाले-गटार, अस्वच्छता व त्यातून पसरणारे साथीचे आजार, गेल्या कित्येक वर्षांपासून दर पावसाळ्यात अशीच परिस्थिती असते.

रियाज करा...जग जिंकाल

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’चा अभिनव उपक्रम ‘फॅन नंबर वन’ म्हणजे तरूणाईचा जीव की प्राण. यात फॅन्सना आपल्या स्वप्नातील अभिनेता किंवा अभिनेत्रीला भेटण्याची संधी मिळते.

नागपूरकडे जाणा-या प्रवाशांची पावले बसकडे

$
0
0
वर्धा ते नागपूर रेल्वे मार्गावरच्या रुळांखालील दगड आणि माती वाहून गेल्याने नागपुरकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणा-या गाड्या इटारसीहून वळवण्यात आल्या आल्याने नागपूरकडे जाणा-या प्रवाशांनी आपली पावले बसकडे वळविली आहेत.

गणेशवाडीत दरवळणार सुगंध

$
0
0
सराफ बाजारातील वादातीत फुलबाजारावर अखेर तोडगा निघाला असून येत्या सात दिवसानंतर गणेशवाडी येथील भाजीबाजारात फुलांचा सुंगध दरवळणार आहे.

संकट विजेचे

$
0
0
आगामी दिवस हे सणांचे आहेत. त्या दिवसांत विजेची मागणी जास्त असते. अशावेळी मागणी पूर्ण करताना महावितरणच्या नाकीनऊ येतात.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images