Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेल्वे पूर्वपदावर

$
0
0
मंगला एक्स्प्रेसच्या अपघातानंतर विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

‘आविष्कार’ची प्राथमिक फेरी ७ डिसेंबरपासून

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे आयोजित आविष्कार महोत्सवांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेची नाशिक शहरासाठीची प्राथमिक फेरी यंदा केटीएचएम महाविद्यालयात ७ डिसेंबर रोजी रंगणार आहे.

सावरगावची जमीन सरकारचीच

$
0
0
सावरगाव येथील सरकारी जमिनीला खासगी ठरविण्याचा माजी प्रांत विनय गोसावी यांचा आदेश अपर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला आहे.

तिस-या मृताची ओळख पटली

$
0
0
घोटी येथे मंगला एक्स्प्रेसला झालेल्या अपघातातील तिस-या मृताची ओळख पटल्याचे सूत्रांकडून शनिवारी सांगण्यात आले.

‘कॅट्स’ची प्रगती भूषणावह

$
0
0
भारतीय सैन्यदलासाठी उत्कृष्ट हेलिकॉप्टर पायलट तयार करण्याचे काम ‘कॅट्स’तर्फे(कॉम्बॅट आर्मी ट्रेनिंग सेंटर) केले जात आहे.

मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण

$
0
0
गेल्या काही महिन्यांपासून शहरवासीयांना भेडसावणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासावर महापालिकेतर्फे पुन्हा एकदा निर्बिजीकरणाचा जालीम उपाय करण्यात येणार आहे.

केबल ग्राहक पडताळणार कसे ?

$
0
0
पावणेदोन लाखांवर असलेल्या केबल ग्राहकांची संख्या केबलचालक अवघी दीड लाखच दाखवित आहेत.

‘मंगला’मध्ये शॉर्टसर्किटचा संशय

$
0
0
निजामुद्दीन येथून निघालेल्या मंगला एक्सप्रेसमध्ये इटारसीजवळ शॉर्टसर्किट झाले होते. ही बाब प्रवाशांनी रेल्वे प्रशासन आणि तेथील लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात आणून दिली.

गोदापात्रातून निघाला ४० टन कचरा!

$
0
0
रामकुंड व परिसरात महापालिकेच्या पंचवटी विभागाने नुकतीच साफसफाई केली. यात महापालिकेने गोदापात्रातून ४० टनापेक्षा अधिक निर्माल्य व घाण बाहेर काढली आहे. गेल्या मंगळवारी महापालिकेने ही मोहिम हाती घेतली होती.

कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी लोटली गर्दी

$
0
0
कार्तिक पौर्णिमेनिमित्त नाशिकरोडच्या मुक्तीधाम येथील कार्तिक स्वामी मंदिरात शनिवारी रात्रीपासून भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी सकाळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

जगाला चांगल्या कामाने सुगंधित करा

$
0
0
जगभरात श्री विश्वकर्मा समाजाची रचना मनगटाच्या बळावर उभी राहिल्याचे दिसते. हा समाज फुलासारखा आहे. त्यानुसारच या समाजाने जगाला चांगल्या कामांनी सुगंधित केले पाहिजे. असे मत दिल्लीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार पद्मर्शी राम सुतार यांनी व्यक्त केले.

अन् तुटेना पुस्तकांची गाठ

$
0
0
सोहळा म्हटला क‌ि सर्व प्रकारचे लोक येथे भेटणार हे ही समीकरण न‌िश्च‌ितच असते. यानुसार वेळोवेळी पार पडणाऱ्या अध‌िवेशनांमध्येही हौशी लोक पुस्तकांच्या प्रकाशनाची संधीही सोडत नाहीत. कारण, याच व्यासपीठावर न‌िमंत्र‌ित मंत्र्यांना कोंडीत गाठून त्यांच्याकडून मूठ सोडवून घेण्याचे कौशल्यही अनेकांना चांगलेच जमते.

दाद कुणाकडे मागावी?

$
0
0
न्याय देणारी सरकारी यंत्रणाच अन्यायाचं दान पारड्यात टाकू पाहते तेव्हा धुमसत राहतो तो असंतोष. या असंतोषाचे धुमसणे कधी उसळी मारू पाहते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने सध्या अशीच उसळी मारली आहे.

प्रदूषणकारी एकलहरे विद्युत केंद्र

$
0
0
एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्र गेल्या ४३ वर्षांपासून कार्यरत आहे. या केंद्रातून निघणाऱ्या फ्लाय अॅशमुळे परिसरातील वायू, भूमी आणि जलप्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला आहे.

‘निर्जली’मुळे नागरिकांचे हाल

$
0
0
शनिवारी पाणी पुरवठा झाला नाही आणि रविवारी अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. सलग दोन दिवस पाणी न मिळाल्याने अनेक नागरिकांना खासगी टँकरची मदत घ्यावी लागली.

पावणेतीन हजार उमेदवार पात्र

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. च्या प्रवेशासाठी रव‌िवारी घेण्यात आलेल्या पेपर क्रमांक १ मध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षे‌‌त्रात पावणेतीन हजार उमेदवार पात्र ठरले आहेत. नाश‌िकसह नगर आण‌ि पुणे जिल्ह्यात विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी ५८ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

परीक्षेचे अचानक बदलले सेंटर

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत (एनटीएस) एका केंद्रावर गोंधळ उडाला. अचानक परीक्षेचे बदललेले केंद्र आण‌ि सेमी इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिकांची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेचे नुकसान झाल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या.

तळेगावजवळ अपघातात २ ट्रकचालक ठार

$
0
0
नांदगाव रोडवरील तळेगावजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकचालक ठार झाले, तर एक जण जखमी झाला. शनिवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

जखमींच्या प्रकृतीत सुधारणा

$
0
0
मंगला एक्सप्रेस अपघातातील जखमी मायलेकींची प्रकृती अद्याप चिंताजनक असून नाशिकरोड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वैद्यकीय विभागाला मिळणार ४९० कर्मचारी

$
0
0
आगामी कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला ४९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून तसा प्रस्ताव वैद्यकीय विभागाने तयार करून मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images