वर्षानुवर्षे पारंपरिक प्रवेश प्रक्रियेचा चिकटलेल्या कॉलेजेसमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ऑनलाईन तसेच सेंट्रलाईज प्रवेश प्रक्रियेच्या सुलभ पध्दतीकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्यायच म्हणावा लागेल.
↧