नाशिकलाही होणार आरके स्टुडिओ
कृष्णधवल काळात अर्ध्याहून अधिक शतक ज्या स्टुडिओने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले त्या आरके स्टुडिओच्या धर्तीवर नाशकात स्टुडिओ होणार आहे.
View Articleवॉलमार्ट नाशिकमध्ये!
अमेरिकेतील सर्वात मोठी रिटेल कंपनी असलेल्या वॉलमार्टचे महाराष्ट्रातील पहिले रिटेल आऊटलेट नाशकात सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने वॉलमार्टच्या अधिकाऱ्यांना नाशिकमधील काही जागांची पाहणी केली...
View Article'रॅली ऑफ महाराष्ट्र'वर गौरव गिलचे वर्चस्व
नागमोडी वळणे व तीव्र चढ-उतारांचा समावेश असलेल्या खडतर रस्त्यांचे आव्हान असताना व नेहमीप्रमाणे पेट्रोलऐवजी डिझेल वाहनासह उतरलेल्या दिल्लीच्या गौरव गिलने यंदाही 'रॅली ऑफ महाराष्ट्र'वर आपलेच वर्चस्व ठेवले...
View Articleघरफोडीत लाखाचा मुद्देमाल लंपास
नाशिकरोड भागात घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांत चोरट्यांनी सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडी, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये मात्र चांगलीच धास्ती बसली आहे.
View Article'आरटीओ'त ८ नवे अधिकारी
नाशिक आरटीओ (प्रादेशिक परिवहन विभाग) कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक पदावरील पाच व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (असिस्टंट आरटीओ) पदावरील दोन अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. या सात पदांसह...
View Articleधुळे, नगरला सुरक्षा रक्षक मंडळ
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांसाठी नाशिकपाठोपाठ धुळे आणि अहमदनगर येथे सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या बोर्डामुळे खासगी ठिकाणी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना किमान...
View Articleखरेंची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी. आर. खरे यांनी शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकाला भेट दिली. त्यांनी प्लॅटफॉर्मवरच्या विविध भागांना भेटी देऊन सुधारणांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. परंतु त्याची पाठ फिरताच...
View Articleशेती तंत्रज्ञान @ आदिवासी पाडे
शेतीचे अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान आता लवकरच आदिवासी पाड्यांवरसुद्धा पोहोचेल. नंदूरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात कृषी कॉलेज स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
View Articleमहिलांना मिळणार नेतृत्वगुणांच्या टिप्स
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे आणि त्यांच्या श्रमाला आर्थिक प्रतिष्ठा मिळवून देणे हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून यशस्विनी सामाजिक अभियानाची सुरुवात झाली आहे.
View Articleमुक्तीधाम परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट
नाशिकरोडच्या मुक्तीधाम व आजुबाजुच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना ताजी असतानाही नाशिकरोडच्या कर्मचा-यांना मोकाट कुत्री पकडण्याबाबत मात्र...
View Articleसुधारणांच्या प्रतिक्षेत प्रवेश प्रक्रिया
वर्षानुवर्षे पारंपरिक प्रवेश प्रक्रियेचा चिकटलेल्या कॉलेजेसमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ऑनलाईन तसेच सेंट्रलाईज प्रवेश प्रक्रियेच्या सुलभ पध्दतीकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष म्हणजे विद्यार्थ्यांवर...
View Articleओमनगरला रस्त्याची प्रतीक्षा
नाशिकरोड, जेलरोड परिसरात असलेल्या ओमनगर परिसरात पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असून त्यावर मुरुम टाकावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
View Articleगॅसची बुकिंग ठरतेय ज्येष्ठांसाठी अडचणीची
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसी)तर्फे भारत गॅसच्या ग्राहकांना व्हॉइस कॉलवर सिलिंडर बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पध्दतीत मोबाईलद्वारे सिलेंडरसाठी नंबर लावावा लागत असल्याने...
View Article'पार्किंग'चा नव्याने लिलाव
शहरातील ११ ठिकाणी खासगी तत्त्वावर सुरू असलेल्या पार्किंग ठेक्यांची मुदत संपली असून येत्या १४ जुन रोजी या जागांच्या ठेक्याचा पुन्हा लिलाव करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने समोर आणाला आहे.
View Articleडॉ. जैन हत्या : संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध
संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणा-या आणि आतापर्यंत कोणताही धागा न लागलेल्या डॉ. जैन हत्याप्रकरणी आज पोलिसांनी संशयिताचे एक रेखाचित्र प्रसिद्ध केले. ६ जून रोजी रात्री कासमपूरा येथील डॉ. रमणलाल बन्सीलाल...
View Articleगाडी दुभाजकाला धडकून तरुणी ठार
मुंबई-आग्रा हायवेवर झालेल्या गाडीच्या अपघातात एक तरुणी ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना राणेनगर परिसरातील एसबीआय स्टॉप येथे रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
View Articleसुरूच राहणार 'नाशिक रायझिंग'...!
तसं नाशिक ही मंत्रभूमी पण अनेक बदल स्विकारत आज ती तंत्रभूमीकडे वाटचाल करतेय. 'मटा'चे सकारात्मक पत्रकारितेला नेहमीच प्राधान्य राहीले आहे. त्यातूनच तर नाशिकचा महानगर म्हणून होणारा उदय व्हावा यासाठी...
View Article'गायना'चे चाहते !
राजकारण हा पिंड असलेल्या व्यक्तींना आपण लोकाभिमुख असावे, असे नेहमी वाटत असते. हा प्रत्येक राजकीय व्यक्तीचा स्थायीभावच असे म्हणा. त्यामुळे परिचय असो वा नसो. आपण कोण, काय करतो, आमचा पक्ष कसा, त्यातील...
View Articleनाशिक जिल्ह्यात दम'धार'
जून महिन्यात सुरू झालेल्या मान्सुनने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. १ जून ते ९ जूनपर्यंत जिल्ह्यात १ हजार ३०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दुष्काळी ठरलेल्या सिन्नर, देवळा, बागलाण, दिंडोरी...
View Articleशाळा सुरू होणार १७ जूनला
राज्यभरातील सर्व शाळा १५ जूनऐवजी १७ जूनला सुरू करण्याची सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत देण्यात आली आहे. दरवर्षी राज्यभरातील शाळा १५ जूनला सुरू करण्यात येतात. परंतु यंदा मात्र शाळा दोन दिवस...
View Article