Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 49119 articles
Browse latest View live

पाठवा तुमच्या लेन्समधील फुलपाखरू

पावसाळा म्हणजे धमाल. त्यामुळे या बहरणाऱ्या सिझनमध्ये आपले फोटोग्राफीसारखे अनेक छंद डोकं वर काढतात. याच सिझनमध्ये असतो तो फुलपाखरू दिन (१९ जून). त्यानिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ व ‘टकले बंधू सराफ’...

View Article


‘सध्या आहे त्याला बळकटी द्या’

‘रायगड जिल्ह्यात कार्यान्वीत असलेल्या तंत्रशिक्षण विद्यापीठाला सध्या बळकटी द्या’, असे वक्तव्य कृषीमंत्री शरद पवार यांनी के. के. वाघ एज्युकेशन सोसायटी येथे शुक्रवारी केले. मराठवाडा किंवा उत्तर...

View Article


गांगवन शिवारात आढळला बेशुद्धावस्थेतील बिबट्याचा बछडा

तालुक्यातील गांगवन शिवारात गुरुवारी दुपारी बिबट्याचा एक बछडा बेशुद्धावस्थेत आढळला. बेज येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. अहिरराव यांनी या बछड्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी त्याला...

View Article

जळगाव महापालिका निवडणूक देवकरांच्या नेतृत्वाखालीच

आगामी जळगाव महापालिकेची निवडणूक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे जिल्ह्याचे नूतन मंत्री संजय सावकारे यांनी आज भुसावळ येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

View Article

‘मटा’तर्फे वैद्य विक्रांत जाधव यांचे व्याख्यान

पावसाळा म्हटले की चमचमीत खाण्यासाठी मन आतूर झालेले असते. मग पाऊस पडत असताना खावीशी वाटणारी कांदाभजी असो किंवा गरमागरम वडापाव. हे पदार्थ खाताना आपण पावसाळा लागलाय याचा मात्र आपण विचारच करीत नाही.

View Article


ब्रह्मा व्हॅलीत एआरसी सेंटरला मान्यता

ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशन पॉलिटेक्निक व कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयांना तंत्रशिक्षण संचालनालयाकडून इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक व...

View Article

जेष्ठ पत्रकार निवृत्ती वेतन राज्यस्तरीय लढा समिती स्थापन

जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी विजय बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

View Article

कम्प्युटर आले खरे, पण करायचे काय?

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वादग्रस्त ठरलेल्या खरेदीतील कम्प्युटर बँकेत येऊन ठेपले असले तरी त्यांचे करायचे काय, अशा विवंचनेत प्रशासक सापडले आहेत. सहकार आयुक्तांनी ही खरेदी बेकायदा ठरवत ती...

View Article


पैशांअभावी महावितरणने पसरली दिल्लीत झोळी

डोक्यावर असलेली​ सात हजार कोटींची देणी आणि त्यामुळे वीज खरेदीत निर्माण झालेल्या अडचणी यावर मात करण्यासाठी महावितरणने अखेर ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाकडून ११ टक्के व्याजाने दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज...

View Article


विमा कर्मचारी सेनेचे आजपासून अधिवेशन

शिवसेना प्रणित भारतीय विमा कर्मचारी सेनेचे तिसरे अखिल भारतीय त्रैवार्षिक अधिवेशन आजपासून नाशिकमध्ये होत आहे. दोन दिवसाय या अधिवेशनाला राज्यभरातील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत.

View Article

खासगी सचिवांची सेटिंगसाठी तारांबळ

मंत्रिमंडळात अचानक फेरबदल झाल्याने आणि एकाचवेळी सहा मंत्र्यांना डच्चू देण्यात आल्याने जुन्या मंत्र्यांकडील खासगी सचिवांची तसेच इतर कर्मचाऱ्यांची आपल्या जागेला धक्का लागू नये यासाठी नव्या मंत्र्यांकडे...

View Article

बायोलॉजी ऑलम्पियाडमध्ये अमोघ करणार भारताचे नेतृत्त्व

स्वित्झरलॅन्ड येथे १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बायोलॉजी ऑलम्पियाडमध्ये नाशिकचा अमोघ पाठक भारताचे नेत्वृत्व करणार आहे. मुंबईच्या भाभा अणुशक्ती केंद्र येथे झालेल्या बायोलॉजी ऑलम्पीयाडच्या...

View Article

असाही वशिला...

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील नेतेमंडळी नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांसाठी सतत येत-जात आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. संबंधित पक्षात उत्साह तर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे....

View Article


अकरावी प्रवेश आजपासून

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे मार्कलीस्ट आज मिळणार असून लगेचच अकरावी प्रवेशाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना संबंधित शाळेमध्ये दुपारी ३...

View Article

अंबडला रस्त्यांच्या कामांना प्रारंभ

अंबड औद्योगिक वसाहतीत दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. सिमन्स कंपनीजवळील रस्त्याचे काम सध्या करण्यात येत आहे. त्यानंतर इतरही रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे...

View Article


संशोधन केले, तर अर्थसहाय्य देऊ!

‘कृषीसारख्या व्यापक क्षेत्रात संशोधनाच्या दृष्टीने भरीव कामगिरी होण्याची गरज आहे. नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये फळबागांच्या संशोधनासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्थांना पुरेशे अर्थसहाय्य देण्यात येईल,’ असे...

View Article

'संधी मिळत नसेल तर हिसकवा!'

‘प्रत्येकाला संधी मिळालीच पाहिजे. संधी मिळाली नाही तर हिसकावून घ्या व पुढे जा, तसे केल्यास यश हमखास मिळेल’, असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. ‘यशस्विनी...

View Article


दक्षता समितीत युवतींना स्थान

महिलांना न्याय देण्यासाठी गृहखात्याच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या महिला दक्षता समितींमध्ये महिलाबरोबर युवतींनादेखील स्थान देण्यात येणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केले. सपकाळ नॉलेज...

View Article

‘फी’वर नियंत्रण सरकारचेच

गेल्या दोन वर्षांपासून फीबाबत सुरू असलेला पालकांचा आणि शहरातील शाळांचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. फी ठरविण्याचा अधिकार स्वत:लाच असल्याचे शाळा ठणकावून सांगत आहेत तर पालक विविध संघटनांच्या मदतीने या...

View Article

अॅडमिशन घेताय? सावध रहा!

जवळपास सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे निकाल लागल्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रवेश प्रक्रियेमध्ये बिझी झाले आहेत. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अनधिकृत शिक्षण संस्थांमार्फत विद्यार्थ्यांची...

View Article
Browsing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images