Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'वात्सल्य'चा 'नाशिक पॅटर्न' राज्यभरात राबवा

$
0
0
नाशिकमधील 'वात्सल्य' या महिलांसाठीच्या सरकारी वसतिगृहात सोलर सिस्टीम, लिफ्टसारख्या आधुनिक सुविधा पाहून 'वात्सल्य'चा 'नाशिक पॅटर्न' राज्यभर राबविण्याची गरज असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.

मध्यवर्ती कारागृहात दोन कोटीचे उत्पादन

$
0
0
कारागृहात तयार होत असलेल्या वस्तूंच्या उत्पादनात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला असून दोन कोटी रुपयाच्या वस्तूंचे उत्पादन केले आहे. विणकाम, सुतारकाम शिवणकला, चर्मकला इत्यादी प्रकारच्या ८ उद्योगांचा यात समावेश आहे.

टँकर संपामुळे पेट्रोलसाठी वणवण

$
0
0
भारत पेट्रोलिअमच्या टँकर चालक आणि मालकांनी पुकारलेल्या संपामुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक पंपावर पेट्रोलचा ठणठणाट झाला आहे. परिणामी, वाहनधारकांना पेट्रोलसाठी वणवण करावी लागत असून इतर कंपन्यांच्या पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.

मनपाचे तीन कर्मचारी निलंबित

$
0
0
महापालिकेच्या जकात नाक्यावर एस्कॉर्ट फीच्या निमित्ताने वाहनचालकांकडून सर्रास लूट होत असल्याचा प्रकार नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्तांना घटनास्थळी पाचारण करून संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

जिल्हाधिकारी हाजिर हो !

$
0
0
जिल्हाधिकाऱ्यांनी असंसदीय शब्द वापरुन साधू, महंतांची अवहेलना केल्याचा मुद्दा उपस्थित करीत महंत सुधीरदास यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांची तातडीने बदली करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे शनिवारी केली.

चित्रपट बनवणा-याचा चरित्रपट

$
0
0
जागतिक चित्रपटाला आदर्श ठरेल असा 'तुकाराम' हा चित्रपट १९३६मध्ये रसिकांसमोर आला. जगभराच्या चित्रपट शिक्षणसंस्था एका परिपूर्ण चित्रपटकलेचा नमुना म्हणून हा चित्रपट आजही विद्यार्थ्यांना दाखवतात, शिकवतात.

सैफअली खान नाशिक कारागृहात

$
0
0
अभिनेता संजय दत्त नाशिकच्या कारागृहात येण्याची चर्चा आता विरली असली तरी सैफअली खान मात्र आज (रविवारी) नाशिकरोड कारागृहात येणार हे निश्चित आहे. काळवीट शिकार प्रकरणाचा अद्याप निकाल लागला नसल्याने त्या प्रकरणाची किंवा इतर कुठल्याही गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी तो कारागृहात येणार नसून शुटींगसाठी येणार आहे.

पॉलिश गेली पाण्यात!

$
0
0
सणासुदीचे दिवस असो की निमित्ताने आलेले सोहळे, हे सारंच उत्सवी असतं. सणासुदीचा दिवस प्रत्येक घरी, तर सोहळ्यांचा निमंत्रितांच्या दारी दिसतो. अशा वातावरणात कुणी आनंद, कुणी अर्थकारण शोधत असतो, तर काही फुकटात पदरी पाडून घेण्यासाठी संधी शोधत असतात.

दर्जा टिकविण्यासाठी कटिबध्द

$
0
0
नाशिक रायझिंग हे कॅम्पेन म्हणजे शहराला मिळालेली एक प्रेरणाच म्हणावी लागेल. एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी सकारात्मक विचारसरणी अत्यंत गरजेची असते. ती विचारसरणी नाशिककरांच्या मनात रुजविण्याचे काम या कॅम्पेनने केले आहे.

'देसलेंच्या गझलेत वृत्त आणि वृत्तीचे भावपूर्ण दर्शन'

$
0
0
कमलाकर देसले यांच्या गझलेत प्रेम, त्याग, मानवता, संघर्ष या मानवी भाव-भावनांसोबतच संत परंपरा, सुफी परंपरेच्या तत्त्वज्ञानाचे विलोभनीय दर्शन घडते. विसंगती हेरता आल्यामुळे देसलेंच्या गझलेत खयालांचे सौंदर्य ठळकपणे उठून दिसते.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत

$
0
0
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मार्फत दुष्काळग्रस्त भागातील उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात मदत देण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सपकाळ नॉलेज हबमधील दुष्काळी भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत देण्यात आली.

'वात्सल्य'चा 'नाशिक पॅटर्न' राज्यभरात राबविण्याची गरज

$
0
0
नाशिकमधील 'वात्सल्य' या महिलांसाठीच्या सरकारी वसतिगृहात सोलर सिस्टीम, लिफ्टसारख्या आधुनिक सुविधा पाहून 'वात्सल्य'चा 'नाशिक पॅटर्न' राज्यभर राबविण्याची गरज असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.

नाशिकला मिळाली ओळख

$
0
0
आजवर नाशिकने विविध क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती आणि पेललेली आव्हाने 'नाशिक रायझिंग' या कॅम्पेनच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली आहेत. शिक्षण क्षेत्राला या उपक्रमामुळे एक व्यासपीठच मिळाले आहे.

जल व्यवस्थापन अभ्यासक्रमातही

$
0
0
'नाशिक रायझिंग' या संकल्पनेच्या माध्यमातून शहराच्या विविध प्रश्नांबाबत मंथन करण्यात आले. यापुढील टप्प्यात या प्रश्नांबाबत सकारात्मक कृती होणे अपेक्षित आहे. यानुसार मुक्त विद्यापीठाच्या आरोग्य शाखेच्या माध्यमातूनही प्रयत्न करण्यात येत आहेत.

व्यायामशाळेलाच हवांय बुस्टर

$
0
0
महापालिकेतर्फे विविध भागात व्यायामशाळा बांधण्यात आल्या. नाशिक- पुणे रोडवर असलेल्या चेहडी गावात देखील स्थानिक नगरसेवकांच्या निधीतून व्यायामशाळा बांधण्यात आली.

मनुष्यबळ विकास अन् संशोधनावर भर

$
0
0
दोन महिन्यांपासून सुरू असणारी 'महाराष्ट्र टाइम्स'ची 'नाशिक रायझिंग' संकल्पना नाशिकच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राच्या विकासावरही अभ्यासपूर्ण कटाक्ष टाकण्यात आला.

'आयसीटी'साठी कॉम्प्युटर लॅब सज्ज

$
0
0
पारंपरिक शिक्षणाबरोबरच मुलांच्या हाती टेक्नॉलॉजी देण्याची गरज ओळखत नाशिक एज्युकेशन सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला आहे. या सुधारणेमध्ये एक पाऊल पुढे टाकत संस्थेने यंदापासून 'इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी' (आयसीटी) या विषयासाठी विशेष कॉम्प्युटर लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

धडपड आरोग्यदायी ट्रॅकसाठी

$
0
0
काही व्यक्तींच्या हातून कत्वृत्वाची अफाट गंगा वाहत असते. सद्प्रेरणेने आपण स्वीकारलेल्या विधायक कार्याचा मोबदला मिळण्याचा स्वार्थी विचारही या प्रकारातील व्यक्तींच्या मनाला स्पर्श करीत नाही. फळाची अपेक्षा न करता केवळ कर्मावर भर देणारे के.डी.खरे यांच्यासारखे ज्येष्ठ नागरीक केवळ ज्येष्ठच राहत नाहीत तर ते प्रेरणास्त्रोत बनतात.

'एस्कॉर्ट'च्या नावाखाली लूट सुरूच

$
0
0
'एस्कॉर्ट फी'च्या नावाने लूट करणाऱ्या महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतरही ही लूट कायम असल्याची तक्रार 'नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशन'ने केली आहे. यासंदर्भात असोसिएशनचे शिष्टमंडळ सोमवारी महापालिका आयुक्तांना भेटणार आहे.

विविध अपघातांत तिघांचा बळी

$
0
0
शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांत शनिवारी तिघांचा मृत्यू झाला. त्यातील एका घटनेत इंदिरानगर येथील भुयारी मार्गाने एका मोटरसायकलस्वाराचा बळी घेतला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images