Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक-पुणे रस्ता "ब्लॉक"

$
0
0
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक-पुणे रस्ता प्रचंड जॅम असून सिन्नरमधील उद्योगभवनपासून संगमनेर नाक्यापर्यंत गाड्यांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहे. रस्त्याची एक बाजू पूर्ण ब्लॉक झालेली असून गाड्या काढण्यासाठी किमान एक दिवस लागत आहे.

पुस्तके मिळायला पुन्हा होणार उशीर

$
0
0
शाळा सुरू होण्यासाठी अवघे १० दिवस उरलेले असतानाही बालभारतीकडे पहिली व दुसरीची पुस्तकेच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. ५ जूननंतर इंग्लिश, गणित व मराठी ही पुस्तके उपलब्ध होणार असून त्यानंतर या पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

आठ हजार कोंबड्या मृत्युमुखी

$
0
0
निफाड तालुक्यातील कोटमगाव व थेटाळे शिवारात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे तीन पोल्ट्री फार्मचे शेड कोसळून सुमारे आठ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. जोरदार पावसासह वादळी वा‍ऱ्याने हजेरी लावल्याने थेटाळे येथील चांद कंकर मुलाणी व पोपट कारभारी शिंदे यांचे १२० बाय ३० फुटांचे पोल्ट्रीचे शेड कोसळले.

नाशिक- ढोलक्याआ बैल मुझे

$
0
0
सध्या शाळांना सुटी असल्याने रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी असते. त्यातही रीतसर तिकीट काढून रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. प्रवासाच्या गर्दीत हात धुवून घेणा-यांची संख्याही काही कमी नाही.

योजना खाणारी बांडगुळे

$
0
0
कुठल्याही योजनेमागचा केवळ हेतू उत्तम असून भागत नाही, ती योजना कठोरपणे राबवण्याची आंच असावी लागते, अन्यथा कागदावरच्या लाभांचे लोणी प्रत्यक्षात नको त्यांच्याच घशात जाते. राज्यातल्या शाळाप्रवेशांमध्ये सध्या हा अनुभव जागोजाग येतो आहे.

एकलहरा गावाला रस्त्याची प्रतीक्षा

$
0
0
सिन्नरपाट्यापासून एकलहाऱ्याचा रस्ता मृत्युचा सापळा बनला असून या रस्त्यावर रोजच अपघात होत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून आश्वासन देऊनही प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

वणव्यांमु‌ळे लोणार अभयारण्य संकटात

$
0
0
दोन महिन्यात जगप्रसिद्ध लोणार अभयारण्याला आठ ते दहा वेळा आगी लागल्या. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाकडे स्वत:ची यंत्रणाच नाही. त्यामुळे आतापर्यंत सुमारे १५ हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक झाली.

रिक्त पदाचा महसुलाला फटका

$
0
0
नाशिकरोडच्या विभागीय महसूल कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात गेल्या अनेक दिवसापासून मुख्य प्रशासकीय अधिकारी नसल्याने या विभागाचा कारभार थंडावला आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्याची या विभागात असलेली कामे रखडली आहे.

तिस-या दिवशीही वीजपुरवठा विस्कळीत

$
0
0
मान्सुनपूर्व पावसाने शनिवारी नाशिक शहरात जोरदार हजेरी लावल्याने मध्यरात्री जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाल होता.

पावसाळी कामे वा- यावर

$
0
0
यंदाच्या पावसळ्यास सुरूवात झाली असली तरी महापालिकेला पावसाळी कामे सुरू करण्यास अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. रस्ते बांधणे, नाल्यांची डागडुजी करणे अशा प्रमुख कामांसाठी लागणारी खडीच उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबली असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

नाशिकला हवीय 'सफर'ची साथ

$
0
0
आल्हाददायी हवामान अशी ख्याती असलेल्या नाशिकची हवा विषारी मानली जाऊ लागली आहे. यामुळे दिल्ली व पुण्यात असलेली 'सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अॅण्ड रिसर्च' (सफर) यंत्रणा नाशिकमध्येही कार्यान्वित करण्याची गरज आहे.

एमटी सीईटीचा निकाल आज

$
0
0
फार्मसी आणि इंजिनिअरींग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमटी सीईटी परीक्षेचा निकाल आज (५ जून) जाहीर होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

अभयारण्यातील वन्यजीवात अडीच पटीने वाढ

$
0
0
नाशिक वन्यजीव विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत वन्यजीवांच्या संख्येत अडीच पटीने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गणना २५ मे ते २६ मे या कालावधीत अनेरडॅम, कळसुबाई-हरिश्चंद्र गड आणि यावल अभयारण्यात करण्यात आली.

PSI ला मारहाण करणा-या तरूणाला जामीन

$
0
0
सटाणा शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज संभाजी सुरासे यांना शिवीगाळ व मारहाण करणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन अॅडमिशनसाठी कॉलेजचा पुढाकार

$
0
0
एकाच खिडकीसमोर लागलेली लांबच लांब रांग आणि फॉर्म मिळवविण्यासाठी सुरू असलेली विद्यार्थ्यांची धडपड यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी शहरातील कॉलेजनी पुढकार घेतला आहे.

मागण्यांसाठी कामगारांचा एल्गार

$
0
0
विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि भारतीय संघ प्रणित घरेलू कामगार संघटनेच्यावतीने शहरात मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. या मागण्या पूर्ण न झाल्यास बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व कर्मचारी १७ जून रोजी संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

बिबट्यांना वाचवा

$
0
0
भारताच्या विविध भागांमधील जंगलांत गेल्या १० वर्षांपासून बिबट्यांच्या ‌शिकारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बिबट्याच्या कातडीची तस्करीही मोठ्या प्रमाणावर होताना आढळते. बिबट्यांच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे.

१३.५ हजार विद्यार्थ्यांचा सीईटीचा निकाल आज

$
0
0
फार्मसी आणि इंजिनिअरींग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमटी सीईटी परीक्षेचा निकाल आज (५ जून) जाहीर होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे साडेतेरा हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.

संशयिताला ७ दिवसांची पोलिस कोठडी

$
0
0
गंगापूररोडवरील हॉटेल विसावा येथे ८ मे रोजी झालेल्या चांगले-सोनवणे हत्याकांडातील फरार झालेला आणि सोमवारी पोलिसांसमोर हजर झालेल्या संशयितास कोर्टाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हत्याकांडातील इतर दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

नदी-नाल्यांना हवाय मोकळा श्वास!

$
0
0
पावसाच्या परिणामकारक निस्सारणासाठी निसर्गानेच तयार केलेले नद्या-उपनद्यांचे जाळे असते. पण भराव, बांधकाम, राडारोडा यांमुळे हे जाळेच नष्ट होत आहे. या दुरवस्थेला आपण सर्वच जबाबदार आहोत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images