Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जेष्ठ नागरिक पाळणार १६ ऑगस्टला निषेध दिन

$
0
0
जेष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघ १६ ऑगस्टला निषेध दिन पाळणार आहे.

परंपरा अन् नवता

$
0
0
गेली ५० वर्षे शिवाजी तुपे यांनी विविध माध्यमांत सातत्याने दर्जेदार निसर्गचित्रण केले. त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे निसर्गचित्रकार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती त्यांच्यावर घरातच चित्रकलेचे संस्कार झाले.

ग्राऊंडच्या प्रत‌िक्षेत मुली

$
0
0
कॉलेजमध्ये ग्राऊंड असूनही ते खेळण्यासाठी उपलब्ध कधी होईल अशी प्रतीक्षा शहरातील विविध कॉलेज विद्यार्थीनींना आहे. आठवड्यातील एक दिवस मुलींसाठी खेळाचे ग्राऊंड राखीव ठेवण्याच्या विद्यापीठाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत कॉलेजेस मुलींच्या खेळाबाबत उदासिन असल्याचे निदर्शनास आले आहे.

शिवाजी तुपे कालवश

$
0
0
चित्रसमृद्धतेचा पुजारी प्रख्यात निसर्गचित्रकार शिवाजी तुपे (वय ७९) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. प्रकृती खालावल्याने ३१ जुलैला त्यांना सोपान हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मूत्रपिंडाचा आजार, रक्तदाब तसेच हृदयविकाराने ते त्रस्त होते. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. परंतु गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

अध्यक्ष कराच...

$
0
0
एखाद्या भावपूर्ण कार्यक्रमात हसू कमी आणि आसूच जास्त असतात, मग तो कार्यक्रम आनंदाचा का असेना. परंतु अशा कार्यक्रमात एखादा असा उत्स्फूर्त वक्ता असतो जो या कार्यक्रमाचा नूरच पालटून टाकतो.

आताच सावरा...

$
0
0
सुमारे दोन एकर जागेत पसरलेलं, मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारच्या खेळणी, मोठ्यांसाठी प्रशस्त जॉगिंग ट्रॅक, मोठं अॅम्फी थिएटर अशा एकाहून एक वैशिष्ट्यांनी भरलेलं इंदिरानगर येथील सिटी गार्डनला अल्पावधीतच समस्यांना सामोरं जावं लागतंय.

आदिवासी विकासाला पारखेच

$
0
0
आदिम जमातीचे संरक्षण तथा विकास करण्याची जबाबदारी असलेला आदिवासी विकास विभागाच आदिवासींचे शोषण करीत आहे. त्यांचा विकासासाठीचा निधी खर्च होऊनही त्यांच्या परिस्थिती आजही ‘जैसे थे’ असल्याचा आरोप पुणे येथील नॅच्युरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) चे सचिव रवींद्र तळपे यांनी केला.

राष्ट्रवादीच्या खेळीने काँग्रेस नाराज

$
0
0
केंद्र व राज्यातील सत्तेत एकत्र असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागातर्फे नाशिकमध्ये आयोजित आदिवासी सांस्कृतिक परिषदेच्या निमित्ताने हे कुरघोडीचे राजकारण पुन्हा समोर आले आहे.

फक्त घोषणाच

$
0
0
पाणी कपात मागे घेऊन दोन वेळेस पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल अशी घोषणा महापालिका प्रशासन आणि महापौरांनी केली होती. मात्र अद्यापपर्यंत याबाबत काहीच हालचाली झालेल्या नसल्याने नाशिककरांवर पाणी कपाती निर्णय अजूनही काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

‘रिलायन्स फ्रेश’वर कारवाई

$
0
0
सर्वसाधारणपणे छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी दिंडोरी रोडवरील रिलायन्स फ्रेश या मॉलवर कारवाई केली.

डीजीपीनगरात कुंटणखान्यावर छापा

$
0
0
उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डीजीपीनगर येथे कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी सदर फ्लॅटमध्ये तीन महिला आढळून आल्या.

आदिवासींवरील खर्चात १० पट वाढ

$
0
0
राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार असताना आदिवासी विभागावर ४१२ कोटी खर्च होत होते. मात्र आमचे सरकार ४ हजार कोटीहून जास्त रुपये खर्च करते असे सांगून अजित पवार यांनी सेना भाजपला टोला हाणण्याची संधी सोडली नाही.

शाळांच्या स्थलांतरणावर अंकुष

$
0
0
कोणतेही कारण देऊन एका जागेवरुन दुसऱ्या जागी केल्या जाणाऱ्या शाळांच्या स्थलांतरणावर आता अंकुष आला आहे.

शिक्षकेतर संघटनेचा कारभार वेबसाइटद्वारे

$
0
0
जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण विभागाचा समन्वय राहावा म्हणून नाशिक जिल्हा माध्यामिक शाळा शिक्षकेतर संघटनेने वेबसाइट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉ. शरद पाटील हॉस्पिटलमध्ये

$
0
0
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कॉ. शरद पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

नोकरीतील आदिवासींची जागा आदिवासींनाच

$
0
0
सरकारी नोकऱ्यांमध्ये आदिवासींच्या जागेवर आदिवासीच भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नाशिक येथे केली.

जमीन सुधारणा धोरणाच्या भूमीवर…

$
0
0
देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरीमागे जमिनीची मालकी मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे कारण देत केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी राष्ट्रीय जमीन सुधारणा धोरणाचा (लँड रिफॉर्म पॉलिसी) प्रारुप आराखडा प्रसिद्ध केला.

‘केमियाड’मध्ये नाशिकची ‘केमिस्ट्री’

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘केमियाड’ या केमिस्ट्री विषयाशी संबंधित परीक्षेमध्ये यंदा नाशिकच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली आहे. या परीक्षेत विद्यापीठ स्तरावर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान पटकविले आहे.

गौरव आदिवासींचा...

$
0
0
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित आदिवासी सांस्कृतिक परिषदेत शुक्रवारी आदिवासींनी परंपरागत पेहराव करीत नृत्य, लोकगीत सादर केली.

पाऊस असाही आणि तसाही

$
0
0
आदिवासींसाठीच्या क्रीडाप्रबोधिनीला निधी द्या.. रोजगार द्या.. जागतिक आदिवासी दिनी सरकारी सुटी द्या... बोगस आदिवासींबाबत कठोर निर्णय घ्या.. सर्वांना विश्वासात घ्या.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images