Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालकांचे अपील फेटाळले

$
0
0
बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार कोणत्याही विद्यार्थ्याला व्यवस्थापनाने शिक्षणापासून वंचित ठेवलेले नाही, असा निर्वाळा देत बालहक्क आयोगाने पालकांचे अपील फेटाळल्याचा दावा रासबिहारी स्कूलने केला आहे.

‘पाच बिघे’ ला विशाखा पुरस्कार

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्ती तसेच संस्थांना दिल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा गुरूवारी करण्यात आली.

श्रीं ना निरोप

$
0
0
गेली दहा दिवस नाशिककरांवर अधिराज्य गाजविणाऱ्या गणपती बाप्पाला बुधवारी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरासह आधुनिक डीजेच्या दणदणाटात निरोप देण्यात आला.

‘एफडीए’चे मेळावे

$
0
0
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि क्षितीज प्रतिष्ठान यांच्यावतीने शहर परिसरात अन्न सुरक्षा अभियानाद्वारे ठिकठिकाणी व्यावसायिकांचे मेळावे घेण्यात येत आहेत.

गोदापार्क ‘रिलायन्स’कडे

$
0
0
शिकमधील गोदापार्कला आता कार्पोरेट कोंदण लाभणार असून देशातील अग्रगण्य उद्योगसुमहापैकी असलेल्या रिलायन्सकडून या गोदापार्कला नवी झळाळी देण्यात येणार आहे.

लासलगावला दोघांचा बुडून मृत्यू

$
0
0
लासलगावच्या टाकळी येथील दोन युवकांचा बुधवारी गणपती विसर्जन करताना नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला. दुसऱ्या एका घटनेत लासलगावजवळील निमगाव-वाकडा येथील एक ३५ वर्षीय तरुण गणपती विसर्जन करत असताना पालखेड डाव्या कालव्यात वाहून गेला.

संजीवनीला रौप्य पदक

$
0
0
मलेशिया येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या पहिल्या आशियाई शालेय स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधवने रौप्य पदक पटकावले असल्याची माहिती संजीवनीचे प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

विसर्जनाच्या मिरवणुकीत मारामारी

$
0
0
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत नाचण्यावरून वाद झाल्याने एका गटाकडून दुसऱ्या गटावर हल्ला करण्यात आला. हा प्रकार बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मेहेर चौकात घडला. हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहे.

‘सुपर’चे पेशंट वाऱ्यावर

$
0
0
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील नऊ स्पेशालिस्ट डॉक्टर संपावर गेल्याने चार दिवसांत चाळीसहून अधिक ऑपरेशन रद्द झाल्याने पाच जिल्ह्यांमधून शहरात येणाऱ्या पेशंटचे प्रचंड हाल होत आहेत. डॉक्टर आणि राज्य सरकारमधील बोलणी पुढे सरकत नसल्याने संप कायम असल्याचे हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.

अस्वच्छता पडली २५ लाखांत!

$
0
0
साफसफाई न करता अस्वच्छतेला खतपाणी घालणाऱ्या विविध हॉटेल्स आणि दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक कारवाई केली आहे. त्यामुळेच एफडीएने नाशिक विभागात एकूण ७८ जणांकडून तब्बल २५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सिन्नरमध्ये खड्ड्यामुळे एकाचा मृत्यू

$
0
0
नाशिकरोडच्या सिन्नर फाटा परिसरात रस्त्यावरील खड्डा चुकवताना मागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने संदीप सुरेश पावटेकर हा युवक जागीच ठार झाला. बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजता हा अपघात घडला. ट्रकचालक शेख जमील शेख महंमद (रा. कर्नाटक) याला नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जलसाठा ७० टक्क्यांवर

$
0
0
गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सद्यस्थितीत हा साठा ७० टक्क्यांवर पोहचला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ११ टक्के अधिक साठा आहे.

मागणी आणि पैसाही

$
0
0
जुने सीबीएस परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा निघणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ एनडी पटेल रोडवरील एसटी महामंडळाच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी गेले.

लोकशाहीपासून दूर जाऊ नका

$
0
0
‘लोकशाहीत निवडणुका अपरिहार्य आहेत. त्यामुळे राजकारण वाईट आहे असे म्हणत त्यापासून दूर जाऊ नका, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केले.

'गती' करा कॅमेऱ्यात बंदिस्त

$
0
0
सुसाट वेगाने जाणारी ट्रेन... तरण तलावात उंचावरुन उडी मारणारा तरुण... वाद्याच्या तालावर नर्तिकेची नाजूक अदाकारी... या तिन्ही बाबी भिन्न असल्या तरी यात एका बाबीचे साम्य आहे ती म्हणजे गती.

सुपरसाठी नव्याने भरती?

$
0
0
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील नऊ स्पेशालिस्ट डॉक्टर संपावर गेल्याने पाच दिवसात पन्नासहून अधिक ऑपरेशन रद्द झाल्याने पेशंट हाल सुरू आहेत.

एक्स्टर्नल प्रवेश विद्यापीठ पातळीवर

$
0
0
पुणे विद्यापीठामार्फत यंदापासून एक्स्टर्नल अभ्यासक्रमाचे प्रवेश एमकेसीएल या संस्थेच्या मध्यस्तीशिवाय विद्यापीठ पातळीवर होणार असून यासाठीचा अर्ज विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

आदिवासी विकासमंत्र्यांनी पाडला घोषणांचा पाऊस

$
0
0
बागलाणच्या धावत्या दौऱ्यावर आलेले आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी निवडणुकांच्या तोंडावर आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या तीन झेडपी गटासाठी घोषणांचा पाऊस पाडला.

चोरीच्या १८ बाइक मिळाल्या

$
0
0
दोन वेगवेगळ्या घटनेत दोन टोळ्यांकडून सरकारवाडा पोलिसांनी चोरीच्या तब्बल १८ बाइक हस्तगत केल्या आहेत. या पावणेचार लाखांच्या या बाइकसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चोरीस गेलेले ६ मोबाइल हस्तगत

$
0
0
शहरामध्ये विविध घटनांमध्ये चोरीला गेलेले सहा मोबाइल हस्तगत करण्यात सरकारवाडा पोलिसांना यश मिळाले. सुमारे २९ हजार रूपये किमतीचे हे मोबाइल आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images