Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गुप्तधनापायी ३.२५ लाखांना गंडा

$
0
0
राहत्या घरातील गुप्तधनाचा दैवी प्रकोप झाल्यास मृत्यू ओढवेल, अशी भीती घालून दोघा भोंदूबाबांनी दोन कुटुंबांना सुमारे सव्वा तीन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार नाशिक तालुक्यातील वाडगाव येथे उघडकीस आला आहे.

मार्चपासून मोबाइलवर 3 G चा स्पीड

$
0
0
खंडित आणि धीम्या गतीच्या मोबाइल इंटरनेट सेवेला कंटाळलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ग्राहकांसाठी चक्क दिलासादायक बातमी आहे.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणारच

$
0
0
नाशिक जिल्ह्यातील काही प्रकल्प निधी असूनही अपूर्ण असल्याची कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिली. मात्र प्रलंबित प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आरोग्य विद्यापीठाचे आंदोलन ‘जैसे थे’च

$
0
0
विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्र‌िका फेरमूल्यांकनाच्या मुद्द्यावरून आरोग्य विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचा आढावा उपमुख्यमंत्र्यांना घ्यावा लागला होता. आता कर्मचाऱ्यांच्या प्रलंब‌ित प्रश्नांवरून पुन्हा तीच वेळ येऊन ठेपण्याची चिन्ह आहेत.

‘एलईडी’ला हायकोर्टाचा रेड सिग्नल

$
0
0
शहरात तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी फिटिंग बसविण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. एलईडीसंदर्भात नगरसेवक संजय चव्हाण यांनी जनहीत याचिका दाखल केली होती.

हरवले ते गवसेल का...?

$
0
0
अचानक जाऊन बाईंना हाक मारावी तर वेगळाच चेहरा समोर दिसतो. बेंचवर शेजारी बसलेला मित्र हसतो; पण तोही आपण हसल्यावर. डब्यात आवडीचा खाऊ असला तरी कित्येकदा तो खावासाच वाटत नाही...

शहर भाजपचे लक्ष आजच्या प्रदेश बैठकीकडे

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या केंद्रीय समितीने सर्व राज्यांत बैठकीचे आयोजन करत आहे. प्रदेश भाजपकडून आज (गुरुवार) मुंबईत बैठक होत आहे.

तर कोर्टात धाव घेऊ

$
0
0
नव्याने तयार करण्यात येणारा शहर विकास आराखडा (डीपी) महासभेला आणि पर्यायाने महापालिकेला सादर न झाल्यास त्याविरोधात कोर्टात दाद मागितली जाईल, असा इशारा विरोधकांनी दिला आहे.

अल्पसंख्यांक उर्दू शाळांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

$
0
0
महापाल‌िका हद्दीतील उर्दू शाळांची दैना रोखावी या मागणीसाठी शहर काँग्रेस श‌िक्षक सेलच्या वतीने श‌िक्षण उपसंचालकांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या शाळांबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदनही यावेळी उपसंचालक तुकाराम सुपे यांना देण्यात आले आहे.

‘अवैध’च्या स्कॉडला मिळेना मुहूर्त

$
0
0
अवैध वाहतूक रोखणे, हा विषय राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या अजेंड्यावर असला तरी त्यासाठी त्यांना जिल्हा प्रशासन, आरटीओ आणि पोलिसांची मदत लागते.

शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी शहर शिवसेनेतर्फे शहरातील चौकाचौकात अभिवादन करण्यात येणार आहे.

अन्यथा महापालिकेत गाढव बांधणार

$
0
0
नाशिकरोड येथील मनपाचे विभागीय कार्यालय तयार होऊन दोन वर्ष उलटली तरी ते सुरू झालेले नाही. त्यामुळे रहिवाशांना विविध कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी चकरा माराव्या लागतात.

कोर्ट आवारात पतीपत्नीची हाणामारी

$
0
0
कौटुं‌बिक वादातून कोर्टाची पायरी चढलेल्या पती, पत्नी आणि त्यांच्या नातलगांची आवारातच हाणामारी झाली. बुधवारी सकाळी कोर्टाच्या परिसरात हा प्रकार घडला.

नाशकात मेगा फुड पार्क

$
0
0
महाराष्ट्रातील तिसरा आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिला मेगा फुड पार्क नाशकात साकारण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. सुमारे १४० एकर क्षेत्रावर विकसीत होणाऱ्या या फुड पार्कच्या निमित्ताने नाशकातील कृषी क्षेत्राला प्रचंड चालना मिळणार आहे.

बीएसएनएलला चेन्नईचा आधार

$
0
0
गेल्या दीड ते दोन वर्षात ग्राहकांकडून सेवा वापरण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याने बीएसएनएलच्या यंत्रणेवर ताण पडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बीएसएनएलचे कामकाज चेन्नईच्या यंत्रणेवर सध्या चालविले जात आहे.

निकालच मिळालेला नाही

$
0
0
अनाधिकृत भंगार बाजार हटवण्यासंदर्भांत शिवसेनेच्या दिलीप दातीर यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निकाल लागला असून निकाल पत्रात भंगार बाजार हटवण्यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत. मात्र, दातीर यांचे निवेदन वगळता सुप्रीम कोर्टाच्या निकालाची ती प्रत अजूनही मिळालेली नसल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सत्तेत असूनही पदाधिकारी हतबल

$
0
0
महापौरांसह महापालिकेत मनसेची सत्ता असताना, विभागाचे सभापती मनसेचे असताना सिडको विभागातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशाच पडते आहे. सत्तेतील पदाधिकाऱ्यांना सांगुनही सिडकोतील समस्या मार्गी लागत नसल्याने मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता विभागीय अधिकाऱ्यांना साकडे घातले आहे.

मंडळाने जपलं 'त्यांचं' स्वास्थ्य

$
0
0
नाशिकमध्ये मधुमेहींचे (डायबेटीस) प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मात्र मधुमेहाबाबत समाजात जागृती नसल्याने मधुमेहींची ससेहोलपट होते. मधुमेहाबाबत पुरेशी माहिती, उपचारपद्धती अन् मुख्य म्हणजे आधार न मिळाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होताना दिसतात.

डीपीबाबत सूचना द्या फेसबुकवर

$
0
0
यापूर्वीचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना संबंधित अधिकाऱ्यांनी चुकांचा डोंगर उभा केला असून नवीन विकास आराखड्यात तरी चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भोंदूबाबांचे रेखाचित्र जारी

$
0
0
राहत्या घरातील गुप्तधनाचा दैवी प्रकोप झाल्यास मृत्यू ओढावेल, अशी भीती घालून वाडगावातील कसबे कुटुं‌बियांची फसवणूक करणाऱ्या दोघा भोंदूबाबांचे रेखाचित्र पो‌लिसांनी प्रसिद्ध केले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>