Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शिवाजी मंडईत विक्रेत्यांचा बंद

$
0
0
सातपूर भागातील सर्वांत मोठी भाजी मंडई समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी मंडईतील भाजीविक्रेते व व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळला. रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांवर कायमस्वरुपी कारवाईची मागणी भाजी विक्रेत्यांनी सभापती विलास शिंदे व विभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

भजन स्पर्धेत मुंढेगाव, नाशिक भजनी मंडळ अव्वल

$
0
0
भुजबळ फाउंडेशन आयोजित आणि सिंडिकेट बँक प्रायोजित नाशिक फेस्टिवल-२०१४ अंतर्गत भजन स्पर्धेत पुरुष गटात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील संत तुकाराम भजनी मंडळ तर महिला गटात भद्रकालीमधील ज्ञानोबा माऊली भजनी मंडळ, दसककर वाडा नाशिक ही मंडळे प्रथम पारितोषिकाची मानकरी ठरली.

गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सोने खरेदीची धूम

$
0
0
नाशिक शहरात गुरुपुष्यामृतची पर्वणी साधत हजारो ग्राहकांनी लाखो रुपयाची सोने खरेदी केली. नाशिकच्या सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची सोने खरेदी झाली असून तितक्याच प्रमाणात चांदीचीही खरेदी झाली आहे.

सर्वच मागण्या अध‌िकारात नाहीत

$
0
0
दैनंद‌िन वेतनावरील कर्मचाऱ्यांना व‌िद्यापीठाच्या न‌िधीतून न‌िश्च‌ित वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी व‌िद्यापीठाच्या अध‌िकारातच येत नाही. याश‌िवाय इतर काही मागण्या पूर्ण करण्याची तयारी व‌िद्यापीठाने दाखवत तडजोडीची भूमिका घेतली आहे.

क्लस्टरसाठी निम्म्या दरात भूखंड

$
0
0
केंद्र किंवा राज्य सरकारच्या मदतीने औद्योगिक वसाहतीत साकारल्या जाणाऱ्या क्लस्टरसाठी निम्म्या दरात भूखंड देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. या धोरणाद्वारे क्लस्टरच्या निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

थकबाकीदार गाळ्यांना नाशिकरोडला ठोकले सील

$
0
0
नाशिकरोड परिसरातील इमारतींमध्ये भाडेतत्त्वावर गाळे घेतलेल्या चार गाळे मालकांनी थकबाकी न भरल्याने महापालिकेने मालकीच्या गाळ्यांना सील ठोकण्याची कारवाई केली.

सुधारित बजेट महिन्याअखेरीस

$
0
0
महापालिकेचे सुधारीत बजेट यंदा थोडे उशिराने म्हणजे जानेवरी महिन्याअखेरीस सादर होणार आहे. जकातीऐवजी सुरू झालेल्या स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) फटका सुधारीत बजेटला बसण्याची शक्यता आहे.

विसरभोळेंची आठवण

$
0
0
प्रत्येकात काही ना काही सवयीचा (महा) भाग झाल्याने त्याचे टोपन नावही त्या सवयीवरूनच पडल्याचे दिसते. अशा सवयीमुळे लोक त्यांना लक्षात ठेवतात आणि त्यांची आठवण निघाली की खदखदूनही हसतात. असाच एक प्रसंग एका शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात घडला.

जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले?

$
0
0
त्र्यंबकेश्वर शहरात गोदावरी नदीला काँक्रिटीकरणात बंदिस्त केल्याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा खडा सवाल पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने उपस्थित केला आहे.

‘किकवी’ला वससचा हिरवा कंदील

$
0
0
शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून उपयुक्त असलेल्या किकवी प्रकल्प योजनेला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयांतर्गत असलेल्या वन सल्लागार समितीने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वाराला दोरखंड

$
0
0
भुसावळ रेल्वेची विभागीय प्रबंधक महेशकुमार गुप्ता हे मनमाड रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आले असता त्यांनी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारासमाेरील प्रवाशी टॅक्सी हटवण्याचा फतवा काढून लावून टॅक्सी आतमध्ये येण्यास अटकाव केला.

वाहतूक नियमांच्या जागराने अभियानाचा समारोप

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आयो‌जित रस्ता सुरक्षा अभियानाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. वाहतुकीच्या नियमांचा अंगिकारच अपघातवाढ रोखू शकतात, असा विश्वास या अभियानाने दिला.

खुटवडनगर-शिवशक्ती रस्ता डांबरीकरणाची मागणी

$
0
0
नाशिकच्या वाढता विस्तार पाहता महापालिकेने शहराच्या अनेक भागांत डीपी रस्त्यांचे आरक्षणे टाकली आहेत. सिडको भागातही खुटवडनगर ते शिवशक्ती चौककडे जाणाऱ्या डीपी रस्ता आरक्षित केला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

$
0
0
आरोग्य व‌िद्यापीठ न‌िधीतून कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन म‌िळावे या मागणीसाठी लावून धरलेले आंदोलन चौथ्या द‌िवशीही ‘जैसे थे’च राहिले. याप्रश्नी व‌िद्यापीठाने कर्मचाऱ्यांपुढे ठेवलेले पर्याय पालकमंत्र्यांसमोर कर्मचाऱ्यांच्या बाजूने स्वीकारले जाणार का?

पेठरोडने घेतला मोकळा श्वास

$
0
0
गेल्या तीन-चार दशकापासून प्रलंबित असलेल्या पेठरोडवरील झोपडपट्टीवासियांच्या स्थलांतराचा प्रश्न अखेर मिटला आहे. यारोडवरील तब्बल ४४ झोपडपट्ट्या दोन दिवसांपूर्वी हवलविण्यात आल्या आहेत.

रेडिरेकनरद्वारे नाशिकवर अन्यायच

$
0
0
राज्यातील प्रमुख शहरांच्या तुलनेत नाशिकचे रेडिरेकनर दरांमध्ये अवास्तव झालेली वाढ लक्षात घेता नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला याद्वारे जबर झटका बसण्याची चिन्हे आहेत.

नाशिक @ ९.८

$
0
0
किमान तपमानात लक्षणीय बदल होत असतानाच नाशकात शुक्रवारी राज्यातील सर्वात निच्चांकी म्हणजेच ९.८ अंश सेल्सिअसची नाशकात नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा गारठले आहे.

मनसेच्या कामांची यादी होणार तयार

$
0
0
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी केलेली कामे आणि मागील पाच वर्षात विरोधकांनी केलेली कामे यांच्या तुलनात्मक आकडेवारीचे प्रेझेंटशन तयार करून ते पक्ष अध्यक्ष राज ठाकरे आणि नंतर सर्वसामन्य नागरिकांना सादर करण्याचा निर्णय शुक्रवारी राजगड येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.

मंडईत महापालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम

$
0
0
रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्या विरोधात सातपूर येथील छत्रपती शिवाजी मंडईतील भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळल्यानंतर शुक्रवारी महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवली.

...तर अजूनही काही डॉक्टर पकडले असते

$
0
0
गर्भलिंग चाचण्यांना आळा घालण्यासाठी सरकारतर्फे केल्या गेलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मदत करणाऱ्या एजंटची ओळख दक्षता पथकातील अधिकाऱ्याकडूनच अतिउत्साहाच्या भरात उघड करण्याचा प्रकार शुक्रवारी घडला.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images