Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रो ‘HIT’ शर्मा!!

$
0
0
मागील महिन्यात रोहित शर्माने लंकेविरूद्ध भारतात वादळी व विक्रमी ‘डबल सेंच्युरी’ करून आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा एक कालखंड ‘हिट’ केला हे तर निश्चिेतच. मात्र, कालपासून सुरू झालेला ऑस्ट्रेलियाचा दौरा त्याच्यासाठी व भारतीय संघासाठीही ‘अॅंसिड’ टेस्ट ठरणार आहे.

हेवीवेट नेत्यानेच रोखले नाशिकचे मंत्रिपद

$
0
0
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपतर्फे नाशिकला मंत्रिपद देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, पक्षातील अंतर्गत रस्सीखेच आणि जिल्ह्यातील एका बड्याने नेत्याने वापरलेल्या बळामुळे ऐनवेळी जिल्ह्याचा पत्ता कट झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अधिवेशनात आज सिंहस्थावर चर्चा

$
0
0
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात विविध आमदारांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नांवर राज्य सरकारला विधीमंडळात बुधवारी उत्तर द्यावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी मंगळवारीच नागपूरला रवाना झाले असून येत्या सोमवारी (१५ डिसेंबर) नागपुरातच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे.

नागरिकांकडून २८ हजारांचा दंड वसूल

$
0
0
हायकोर्टाच्या आदेशानंतरही रामकुंड आणि गोदावरी नदी परिसरात प्रदूषण करणाऱ्या ६८ व्यक्तिंवर कारवाई करून पंचवटी विभागीय कार्यालयाने २८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

गवळींनी पत्रकार परिषद गुंडाळली

$
0
0
नाशिकला अधिकाऱ्यांकडून ‘बळजबरीचा रामराम’ करवून घेणारे ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी जळगाव दौऱ्यावर आल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देताच त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

मटा कल्चर क्लबला भरभरून प्रत‌िसाद

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ च्या संस्कृतीिरप्र‌ीयि वाचकांसाठी आणलेली खास भेट म्हणजे ‘मटा कल्चर क्लब.’ अल्पावधीतच या उपक्रमाच्या नोंदणीस आणिस याअंतर्गत आयोज‌ति सांस्कृत‌ंकि कार्यक्रमास वाचकांचाही उदंड प्रत‌सिाद म‌ळित आहे.

हरविलेल्या संस्कृतीशी साधा संवाद

$
0
0
‘पिाढ्यान पि ढ्या जपलेली ती पोथ्यांची बाड कधी रद्दीच्या दुकानात नजरेला पडायची ... कधी ती बाड डोक्यावर घेऊन कुणी गंगार्पण करायचे. पण, या घटना वेदना द्यायच्या अन् आधु‌नि क ज्ञान शाखांच्या नव्या शोधांचे मुळ संदर्भ पोथ्यांमध्येच दडल्याच लक्षात यायचं. यातूनच एक छंद ध्यास होऊ जातो...’

सुंदर केसांचे उलगडले रहस्य

$
0
0
आकर्षक व्यक्तिउमत्वासाठी केस सुंदर, रेशमासारखे मुलायम असावेत, असे प्रत्येकाला वाटते. ‘आपके बाल इतने हसीन कैसे’ असे विचारले तर कोणीच रहस्य सांगत नाही.

चिमुरडीवर मामाकडून बलात्कार

$
0
0
गंगापूररोडवरील सोमेश्वर मंदिरासमोरील झोपडपट्टीत राहणाऱ्या पाच वर्षाच्या चुलत भाचीवर मामाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना सोमवारी घडली. परंतू याबाबत मुलीची आई शांत राहिली.

महापालिका शाळेत मद्यपीची दहशत

$
0
0
पेठरोड परिसरातील लक्ष्मीनगर येथील महापालिकेच्या शाळेत आज दुपारच्या सुमारास एका मद्यपीने गोंधळ घालत दहशत निर्माण केली. विद्यार्थिनीना हातवारे करून सतावणाऱ्या मद्यपीने मुख्यध्यापिकेला देखील शिवीगाळ केली.

डेंग्यूच्या डंखची दहशत

$
0
0
जुने नाशिक परिसरात अस्वच्छता पसरल्याने जुने नाशिकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याच उपाय योजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

साडेसात कोटींचा चुराडा

$
0
0
राज्यातील अकराशे आश्रमशाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि २९ प्रकल्प कार्यालयांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अॉनलाइन हजेरी तपासणीसाठी बसविण्यात आलेली तीन हजार बायोमेट्रीक मशिन्स दुरुस्तीअभावी वर्षभरापासून धूळखात पडली आहेत.

शिवसेनेमुळे MIMचा उपमहापौर!

$
0
0
मालेगाव महापालिकेत आज उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळे ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचा उमेदवार आज जिंकला. कुरघोडीच्या राजकारणामुळे बनलेल्या अटीतटीच्या लढतीत एमआयएमचे शेख युनीस इसा यांनी बाजी मारली.

पोथ्या नव्हे राष्ट्राची संपत्ती

$
0
0
‘पोथ्यांची बाडं केवळ माळ्यावरच्या अडगळीतला ठेवा नाही. चिंकीत्सक अन् संशोधक नजरेने त्यांचा मोल जाणू पाहिवलं तर ती बाडं थक्क करणाऱ्या शोधांची तगडी पेटंट भारताला मि्ळवून देतील.

बोरगड अरण्य साकारताना...

$
0
0
नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे विश्वरूप राहा हे मुळातच निसर्गावर प्रेम करणारे. सायकलिंग, हायकिंग ट्रेकिंग, स्विमिंग हे त्यांचे आवडते छंद. अशा माणसाच्या नजरेतून बोरगडसारखा एक उजाड डोंगर कसा सुटेल? नाशिकच्या उत्तरेला १७ किलोमीटर अंतरावर जर आपण गेलो तर दोन दिमाखदार डोंगर दिसतात ते म्हणजे रामशेज आणि बोरगड.

बुवाबाजी शोषण

$
0
0
पुरोगामी विचारांच्या मुठभर लोकांनी बुवाबाजी विरोधात उठवलेल्या आवाजांना दाबून टाकले जातो आहे. आश्रमात घडणारे हत्या, गुन्हे राजकीय सत्ताधीशांच्या पाठिंब्यामुळे गाडले जातात.

बिबट्या आला आला रे...!

$
0
0
निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरासह काही गावांना दोन ते तीन वर्षांपासून बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलेही ठार झाल्याने या प्रश्नाने निफाड तालुक्यात गंभीर रूप धारण केले आहे.

बालशास्त्रज्ञांनी घडविले कल्पकतेचे दर्शन

$
0
0
निफाड पंचायत समिती, पिंपळगाव हायस्कूल, कन्या विद्यालय व निफाड तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव हायस्कूल येथे चाळीसावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले.

मालेगावला महापौरपदी हाजी इब्राहीम

$
0
0
मालेगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर महापौरपदी तिसरा महाजचे हाजी इब्राहीम यांची तर एमआयएमच्या युनूस ईसा यांची उपमहापौरपदी निवड झाली. शिवसेना तटस्थ राहिल्यामुळे एमआयएमचा मालेगाव महापालिकेतला प्रवेश सुकर झाला.

कचरा द्या, सोनं घ्या!

$
0
0
शीर्षक वाचून थोडे आश्चर्य वाटले असेल ना! पण, खरोखरच हे जगभरात होते आहे. आपला दृष्टीकोन बदलला तर नक्कीच हे शक्य आहे. कचऱ्याचे योग्य ते नियोजन केल्यास कचऱ्याचे रुपांतर खतात होऊ शकते. तसेच, विविध पुनर्वापर प्रक्रियेतून अनेक प्रकारे आर्थिक बचत होवू शकते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images