Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 49119 articles
Browse latest View live

टेम्पो ट्रॅक्स उलटून वाहनचालक ठार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो ट्रॅक्सचे टायर फुटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. गिरणारे रोडवर शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात १२ जण जखमी झाले असून,...

View Article


उघड्या घरातील दागिन्यांवर डल्ला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून घरात प्रवेश केलेल्या चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. काठेगल्ली परिसरातील सिध्दटेक सोसायटीत शुक्रवारी सकाळी सात...

View Article


राष्ट्रवादीची विद्यार्थी कार्यकारिणी जाहीर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांनी जाहीर केली असून, त्यात ३८ जणांना स्थान दिले आहे. तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेसची...

View Article

‘काहीतरी नवीन शोधणे म्हणजेच विज्ञान’

म. टा. प्रतिनिधी, नाशिक मनुष्याला एका गोष्टीची दृष्टी मिळाली की, त्यालाच तो विज्ञान समजतो. पण, त्या दृष्टीच्या पलीकडे जाऊन प्रश्न उपस्थित झाले पाहिजे. त्यातील फरक तपासून त्याची शहानिशा केली पाहिजे. या...

View Article

धुळे महापालिकेची करवसुली २२ कोटींवर

म. टा. वृत्तसेवा, धुळे महापालिकेतर्फे मालमत्ता कराच्या शास्तीसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीचा आलेख उंचावला आहे. मार्चअखेर पूर्वीच धुळे महापालिकेची तब्बल २२ कोटी...

View Article


आरटीओ कार्यालयाचा महावितरणाचा दणका

म. टा. वृत्तसेवा, धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ४ लाख रुपये वीज बिल थकल्याने विज वितरण कंपनीने कार्यालयातील वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी खंड‌ित केला आहे. यामुळे परिवहन कार्यालयात वाहन परवानासह इतर...

View Article

शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक कोणत्याही समाजात शिक्षणाशिवाय परिवर्तन घडत नाही. शिक्षणाचे अत्यअल्प प्रमाण हे मुस्लिम समाजाच्या मागासपणाचे मुख्य कारण आहे. शैक्षणिक क्रांती घडल्याशिवाय ते दूर होणार नाहीत....

View Article

दारुबंदीसाठी एकवटल्या आदिवासी महिला

म. टा. वृत्तसेवा, कळवण सुरगाणा तालुक्यातील पश्चिमेला गुजरात सीमेवरील केळीपाडा येथील आदिवासी महिला दारूबंदीसाठी एकवटल्या आहेत. तसेच वनसंवर्धनासाठी सर्व गावाने कुऱ्हाड बंदीचा निर्णय घेतला आहे. केळीपाडा,...

View Article


लेखा परीक्षणात दलालांचं चांगभलं!

नाशिक तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून हौसिंग सोसायटीधारकांना अचानक लेखा परीक्षणाच्या (ऑडिट) नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक हौसिंग सोसायटीधारकांचे धाबे दणाणले आहेत. रो हाऊसेस किंवा अर्पाटमेंट...

View Article


दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

म. टा. वृत्तसेवा, निफाड आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असा नावलौकिक असलेल्या लासलगाव बाजार समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत माजी सभापती...

View Article

साडेचार लाखांसाठी हत्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिक पंचवटीतील टकलेनगर येथे झालेल्या हत्येच्या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीच्या जावयास अटक करण्यात आली आहे....

View Article

स्विफ्ट कारच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आठवा मैल परिसरात झाली. दीपक निवृत्ती शिरसाठ...

View Article

महिलांनी ‘मटा’ संगे अनुभवली दिमाखदार रॅली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक आत्मविश्वास, सामर्थ्य आणि धडाडी यांचं सार्थ दर्शन घडविणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या 'ऑल वूमन्स बाइक रॅली'मधून महिलांनी 'हम किसीसे कम नहीं...' हाच संदेश दिला. बुलेट, अॅव्हेंजर,...

View Article


निसाकाच्या वाटचालीबद्दल आज बैठक

म. टा. वृत्तसेवा, निफाड निफाड सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याप्रश्नी आज (दि.१४) निफाडचे आमदार अनिल कदम यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या दालनात सर्वपक्षीय...

View Article

काकडी, मिरची, गवार, वांगे महागले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक पाणीटंर्चाइची झळ जाणवू लागल्याने काही भाज्यांचे दर कडाडले आहेत. मिरचीची तेजी अद्याप ओसरली नसून गवार, वांगे, काकडीचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. तसेच उपवासाच्या पदार्थ...

View Article


पाणीप्रश्नी होताहेत आरोप

म. टा. वृत्तसेवा, सटाणा उन्हाळ्याच्या तीव्रतेत वाढ होऊन पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असताना सटाणा नगरपरिषदेच्या वतीने उपाययोजनांऐवजी ठराविक व्यक्तींचे हित जोपासण्यासाठी संपूर्ण शहराला वेठीस...

View Article

सर्व शाळा एकाच छताखाली

देवळाली परिसरात ब्रिटीश राजवटीपासून शैक्षणिक सुविधांना प्राधान्य देत बार्न्स स्कूल, सेंट पेट्रिक्स हायस्कूल यांची उभारणी करण्यात आली. मात्र, गरीब विद्यार्थ्यांसाठी परवडणारी शिक्षण व्यवस्था...

View Article


अपोलो फार्मसीचा परवाना रद्द

म. टा. प्रतिनिधी, नाशिक प्रिस्क्रीप्शनवर नमूद केलेल्यापेक्षा अधिक औषधे ग्राहकाच्या माथी मारणाऱ्या आणि मागणी करूनही बील न देणाऱ्या औषध दुकानाचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने रद्द केले आहेत. महात्मानगर...

View Article

दिवसाला १२५ वाहनांवर कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक नो पार्किंग परिसरात लावण्यात आलेली किंवा रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या ४ हजार ६४१ वाहनांवर गेल्या ४० दिवसांत कारवाई झाली. सरासरी २० हजार रुपये प्रती दिवस याप्रमाणे...

View Article

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका झाल्या हमाल

नूतन इमारतीत स्थलांतरावेळी प्रशासनाचा कामचुकारपणा उघड म. टा. वृत्तसेवा, धुळे जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांचे शहराबाहेरील नूतन इमारतीत स्थलांतर होत आहे. अशावेळी प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभाराचा...

View Article
Browsing all 49119 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>