दरोडेखोरांची टोळी जेरबंद
म. टा. वृत्तसेवा, धुळे शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यातील मध्यरात्री गस्तीवरील पथकाने मालेगाव येथील पाच दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र...
View Article‘ग्रीन टेररिस्ट’ प्रकरणाची चौकशी करा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक महासभेतील चर्चेदरम्यान पर्यावरण प्रेमींना 'ग्रीन टेररिस्ट' म्हणून हिणवण्यात आले. यामुळे मानहाणी झाल्याचा दावा फिर्यादीने केला असून, त्याची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल २४...
View Articleसोशल मीडिया समाजासाठी वापरा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक सोशल मीडियामुळे व्यक्तीला अनुभव मांडण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे दूरची माणसे जवळ येऊ लागली आहेत. या माध्यमाचा उपयोग विधायक सामाजिक कार्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा...
View Articleपाणी, गाळ्यांवरुन वादंग?
फेरीवाला झोनवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधक आक्रमक, प्रशासनाची लागणार कसोटी म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या मंगळवारी (दि. १५) होणाऱ्या महासभेत पाणीटंचाईवर उपाययोजनेसाठी ११ कोटी खर्चासह फेरीवाला...
View Articleआयटीआय वेतन अनुदानाचा रेंगाळला प्रश्न
म. टा. प्रतिनिधी, नाशिक राज्यातील अशासकीय आयटीआय वेतन अनुदान प्रश्नावर तयार होणारा प्रस्ताव एप्रिल महिन्यापर्यंत रेंगाळला आहे. महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटना आणि व्यवसाय...
View Articleनाशिकच्या सागरचे राष्ट्रीय स्तरावर यश
म. टा. प्रतिनिधी, नाशिक विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी आयआयटी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या 'आकार' या टेक्निकल स्पर्धेत नाशिकच्या सागर शिंदे या विद्यार्थ्याने राष्ट्रस्तरावर यश मिळवले....
View Articleविद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही प्रतीक्षेतच
म. टा. प्रतिनिधी, नाशिक शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशाचे वेळापत्रकाची पुनर्रचना करण्यात आली असली तरी यानुसारही शाळांची नोंदणी अद्याप पूर्णत्त्वास पोहोचलेली नाही. जिल्ह्यातील ३६९...
View Articleब्रह्मा व्हॅलीत अनुवादीत बहुभाषी साहित्य संमेलन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅलीच्या शैक्षणिक संकुलात येत्या २६ आणि २७ मार्चला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय अनुवादित बहुभाषी साहित्य संमेलन होणार आहे. योकोहामा येथील इंडो जपान...
View Articleमुक्त विद्यापीठाचे कार्य महाराष्ट्रासाठी गौरवास्पद
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक 'यशवंतराव चव्हाण यांनी सहकार, कृषी, शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या दृष्टीकोनातून यशवंतराव...
View Articleभाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी कार्यकारिणी विस्ताराच्या मुहूर्ताला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही...
View Articleपर्यावरण कराकडे कानाडोळा!
१५ वर्ष जुनी वाहने कराविना रस्त्यावर म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार सर्व प्रकारच्या दुचाकी व चारचाकी खासगी वाहनांना १५ वर्षांनंतर प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) पर्यावरण कर...
View Articleव्यापाऱ्याला भोसकले
म. टा. प्रतिनिधी, सिडको उत्तमनगरच्या बुद्धविहाराच्या समोर असलेले व्यापारी अनिल शिरोडे यांच्यावर अज्ञात इसमाने घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिरोडे यांच्या पत्नीही जखमी...
View Articleअखेर ७६ वाहनांचे सापडले ‘मालक’
म. टा. प्रतिनिधी, नाशिक अनेक वर्षांपासून मालकांच्या प्रतिक्षेत विविध पोलिस स्टेशनच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया पोलिस प्रशासनाने सुरू करणार आहे. पुरावे सादर करून ती परत...
View Articleदर दहा दिवसाला नाशकात एकाचा खून
arvind.jadhav@timesgroup.com नाशिक : शहरीकरणाच्या रेट्यात माणुसकीचा चेहरा हरवत चाललाय की काय, असा प्रश्न नियमित होणाऱ्या खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो आहे. नाशिकमध्ये सरासरी १०...
View Articleधुळ्यात सरकार विरोधात घोषणाबाजी
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली मनपापासून पायी मोर्चा काढण्यात आला. यानंतर जुना आग्रारोडलगत असलेल्या कराचीवाला खुंटावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
View Articleकौशल्य विकासामधून मिळणार बळ
रोजगार हमी मजुरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम म. टा. प्रतिनिधी, नाशिक रोजगार हमीवरील मजुरांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय...
View Articleपाण्याची उपलब्धता भविष्यकाळातील मोठे आव्हान
रमणी अय्यर यांचे प्रतिपादन म. टा. प्रतिनिधी, नाशिक वर्ष २०५० मध्ये पाण्याची उपलब्धता ही प्रती माणसी १२५५ लिटर प्रतीदिन इतकी खालावण्याची शक्यता असून, बदलते राहणीमान, मध्यमवर्गाची शहरांमधील वाढती संख्या...
View Articleपाटील दाम्पत्याचा सभागृहातच ठिय्या
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहराला आपल्या प्रभागात भेडसावणाऱ्या घंटागाडी, स्वच्छता, गार्डन्स, टीडीआर धोरण अशा विविध विषयांवरून भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील व काँग्रेस नगरसेविका लता पाटील यांनी महासभेत...
View Articleशेतकऱ्यांसाठी पहिले संगीत समुपदेशन ‘जिंदगी जिंदाबाद’
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक 'बायका-मुलांचा उदरनिर्वाह आपण व्यवस्थित करू शकत नाही... आई-वडिलांसाठी औषधपाण्याचा खर्च करू शकत नाही... मुक्या जनावरांना हिरवा चारा खाऊ घालू शकत नाही' या अपराधीपणाच्या...
View Articleकळवणमधील शेतकऱ्याची आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, नाशिक कळवणमध्ये चार दिवसांपूर्वी विषारी औषध सेवन करणाऱ्या शेतकऱ्याचा सोमवारी दुपारी नाशिकमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या पाच...
View Article