अर्धवट रस्त्यामुळे वाहनधारक हैराण
म. टा. प्रतिनिधी, इंदिरानगर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने शहरातील अनेक रस्ते रिंगरोड म्हणून विकसीत केले आहेत. त्यातच गोविंदनगर येथून जाणारा रिंगरोड कार्यान्वीत करण्यात आला...
View Articleसरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम
म. टा. प्रतिनिधी, सातपूर सातपूर विभागात कार्यरत असलेल्या सर्व सरकारी कार्यालयांमध्ये महापालिकेच्या सातपूर विभागाकडून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सरकारी कार्यालये किंवा त्याठिकाणी राहणाऱ्यांना...
View Articleगटारींवर बसविले ढापे
म. टा .प्रतिनिधी, पंचवटी पंचवटीतील विविध चौकात आणि ठिकठिकाणी गटारीवरील ढापे गायब झाली आहेत. यामुळे उद्भविणाऱ्या समस्यांची बातमी नुकतीच 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिध्द केली होती. या बातमीची दखल घेत हे...
View Articleदारणातून आवर्तन सोडण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प देवळालीतील नागरी व लष्करी विभागास पिण्याच्या पाण्यासाठी केवळ दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे दारणा धरणातून आवर्तन सोडावे, अशी मागणी जलसंपदा विभागाकडे...
View Articleधरण मे मध्येच तळ गाठणार
जून, जुलैत भीषण पाणीटंचाई भासणार; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक गंगापूर धरण मे महिन्यातच तळ गाठणार असून, जून व जुलैत धरणातून पाणी उचलताना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची...
View Articleसेमी इंग्रजी शाळांचा प्रस्ताव फेटाळला
प्रस्तावाचा मार्ग प्रशासनाकडून चुकला; प्रस्ताव शिक्षण समितीवर ठेवण्याचे आदेश म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या इंग्रजी शाळांचे सेमी इंग्रजी शाळेत रुपांतर करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव महासभेने...
View Articleभुजबळ अटकेचे महासभेत पडसाद
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक माजी मंत्री छगन भुजबळांना ईडीकडून झालेल्या अटकेचे पडसाद महासभेत उमटले असून, राष्ट्रवादीकडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तर भाजपकडून अटकेचे समर्थन करण्यात आले....
View Articleआता दिवसाआड पाणी!
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरात दररोज २० टक्के पाणीकपातीसह आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सहन करणाऱ्या नाशिककरांना लवकरच आणखी एक जबर धक्का बसणार आहे. ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाणीसाठा पुरविण्यासाठी...
View Article‘शाश्वत पाण्यासाठी जलजागृती महत्त्वाची’
म. टा. वृत्तसेवा, धुळे अनियमीत पाऊस व विविध क्षेत्रात होणारा पाण्याचा वाढता वापर यामुळे पाणीटंचाईची समस्या वाढत आहे. या परिस्थितीवर मात करून शाश्वत पाण्यासाठी जलजागृती महत्त्वाची आहे, असे मत...
View Articleआठव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक आठव्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्या हस्ते होणार आहे. आज (१७ मार्च) सायंकाळी ६ वाजता गंगापूर रोडवरील...
View Articleमार्चएंडला बँक हॉलिडे
२३ मार्च रोजी होळी, २४ मार्च रोजी धुलिवंदन, २५ मार्च रोजी गुडफ्रायडे, २६ मार्च रोजी चौथा शनिवार व २७ मार्च रोजी रविवार असे सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत. या मोठ्या सुटीमुळे एटीएममध्ये खडखडाट...
View Articleसंशोधनातून प्रासादिकता यावी
पवन बोरस्ते, कॉलेज क्लब रिपोर्टर 'आपले ज्ञान, कर्म, संशोधन समाजोपयोगी असावे. आपले ज्ञान एकमेकांना आदानप्रदान करा, तरच त्यातून ज्ञानसमृद्धी होईल. समाजात नाते, अनुसंधान व अनुबंध निर्माण करा. आपल्या...
View Articleपाटील दाम्पत्याचे आंदोलन सुरूच
म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी भाजप नगरसेवक दिनकर पाटील व काँग्रेस नगरसेविका लता पाटील यांनी मंगळवारपासून सुरू केलेले ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आयुक्त डॉ....
View Articleविजय माल्यासह भुजबळावर वाक् बाण
राजकीय नेत्यांवर किंवा एखाद्या बड्या उद्योजकाची सोशल मीडियात टिंगल उडविली जावी, ही बाब आता नवीन राहिलेली नाही. नेटीझन्सच्या कानावर या बातम्या पडल्या की हमखास त्यावर जोक्स तयार करून एकमेकांना पाठवले...
View Articleकैद्यांसाठी एमजीआयआरचा पुढाकार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक शिक्षण आणि समाजाच्या प्रवाहापासून तुटलेल्या मनुष्यबळातील हुन्नर शोधून ते कसब विकसित करण्यारी एमजीआयआर ही संस्था नाशिकच्या कैद्यांसाठी पुढाकार घेणार आहे. संस्थेचे संचालक पी. बी....
View Articleस्थायीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगरसचिव विभागाने सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. सदस्य निवडीचा ठराव प्राप्त झाल्यानंतर...
View Articleपाणीपुरवठ्याच्या वेळेत वीजबंद
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्वांना समतोल पाणी मिळावे यासाठी महापालिकेने आता पाणीपुरवठ्याच्या कालावधीत...
View Articleआत्महत्येचे सत्र सुरुच
म. टा. प्रतिनिधी, नाशिक सिन्नर तालुक्यातील खंबाळे गावात एका तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविली. गेल्या सहा दिवसांत निफाडमध्ये तीन, तर कळवणमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची...
View Articleसिटी बसच्या धडकेने महिला ठार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक बोधलेनगर परिसरात भरधाव सिटी बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. संतप्त नागरिकांनी बसचालकाला मारहाण केली. पोलिस घटनास्थळी...
View Articleबंगाली कारागिरांची बंदमुळे उपासमार
सोने-चांदीच्या उत्पादन शुल्कमध्ये एक टक्क्याने करवाढ केल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात व सराफ व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी संपूर्ण देशभरात पुकारलेल्या बंदच्या हाकला प्रतिसाद मिळत असला तरी या...
View Article