शहरातील घरफोडीचे सत्र थांबता थांबेना!
म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला. विशेष म्हणजे या तीनही घरफोड्या भरदिवसा करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. पहिल्या...
View Articleपाणीप्रश्नी पालिका आक्रमक
शहरात १७८ मोटारी जप्त, दीड लाख दंड वसूल म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरातील पाणीबाणीच्या स्थितीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिका आक्रमक झाली असून, नागरिकांच्या पाणी उपसा करणाऱ्या मोटारी जप्त...
View Articleसराफ असोसिएशनचा मूक मोर्चा
धुळ्यात व्यावसायिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन म. टा. वृत्तसेवा, धुळे केंद्र सरकारने लादलेल्या एक्साईज ड्युटी हटावसाठी १७ मार्चला दिल्लीत रामलीला मैदानावर मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात...
View Articleअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागण्यांसाठी ‘थाळीनाद’
म. टा. वृत्तसेवा, धुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून मानधन थकले आहे. त्यांना विविध भत्त्यांना मुकावे लागत आहे. तसेच त्यांच्या इतर मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी...
View Articleओवैसीचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
म. टा. वृत्तसेवा, धुळे एमआयएमचे खासदार असदूद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपतर्फे गुरूवारी त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र वेळीच पोलिसांच्या...
View Articleमोबाइल कंपन्यांविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिका हद्दीत मोबाइल टॉवर उभारून पालिकेला कर देणाऱ्या मोबाइल कंपन्यांविरोधात महापालिकेने आता थेट सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाच्या आदेशाला मोबाइल कंपन्यांनी...
View Articleमिळाला आत्म‘विश्वास’
धनंजय गोवर्धने पंचवटीतल्या क्रमांक बारा शाळेत शिकत असतांना पाचवी किंवा सहावीच्या वर्गात असेल, तेव्हा आमच्या वर्गात जोशी नावाचा मुलगा होता. एका बाजूला चापून भांग पाडलेला, तरतरीत नाक, मोठे डोळे, बारीक...
View Articleप्रशासनाची भूमिका न्याय मिळवून देण्याची
म. टा. प्रतिनिधी, नाशिक अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीडित व्यक्तीस लवकरात लवकर न्याय मिळून त्यास भरपाई मिळेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी...
View Articleशाळेत विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक तिडके कॉलनीतील एका शाळेत गुरूवारी दुपारी नववीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विद्यार्थ्यांनी एकमेकांवरील रागाने मारहाण केली. शिवाय त्यातील एकाने शाळेबाहेरून...
View Articleहॉस्पिटल्सवर कारवाईचा बडगा
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या हद्दीत असलेल्या हॉस्पिटल्स व नर्सिंग होम्सनी पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे आपल्या परवान्यांचे नूतनीकरण केले नसल्याचे समोर आले आहे. शहरातील जवळपास २५०...
View Articleपांडवलेणीची वनसंपदा धोक्यात
पांडवलेणी परिसरात अनेक दिवसांपासून वृक्षतोड सुरू आहे. सुमारे पावणे दोनशेहून अधिक वृक्ष तोडण्याचा प्रयत्न सुरू असून आतापर्यंत सुमारे ४६ वृक्ष तोडण्यात आले आहेत. तसेच पांडवलेणीच्या मागील बाजूस असलेल्या...
View Articleचोरीची ‘ती’ वाहने गेली कुठे?
पाच वर्षात २ हजार ८०० चोरीच्या वाहनांपैकी अवघी ७०८ गवसली arvind.jadhav@timesgroup.com नाशिक : कटप्पाने बाहुबलीला का मारले, या प्रश्नाने संबंध देशातील दर्शकांना हैराण केले. अर्थात या प्रश्नाचे उत्तर...
View Articleदिनकर पाटील यांचा बोलविता धनी कोण?
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील व काँग्रेस नगरेसविका लता पाटील यांचे विविध मागण्यांसाठीचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. तर दिनकर पाटलांच्या आंदोलनाला प्रशासनानेही जशास...
View Articleउपनगर परिसरातून बुकी गजाआड
म. टा. प्रतिनिधी, नाशिक टी-२० वर्ल्डकप २०१६ साठी घमासान सुरू झाले आहे. भारतात होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच मॅचपासून रोमांचकारी सामन्यांचे रिझल्ट पाहण्यास मिळत आहेत. वर्ल्डकप फिव्हरचा फायदा...
View Article‘नीफ म्हणजे कला-संस्कृतीचा कुंभ’
म. टा. प्रतिनिधी, नाशिक 'चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या भूमीत माझा 'आठवण' आणि 'साठवण' या लघुपटांचे प्रदर्शन होत आहे हे मी माझे भाग्य समजते. नाशिक इंटरनॅशनल फिल्म...
View Articleजमीन व्यवहारात फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक जमिनीच्या व्यवहारात खरेदीदाराकडून १८ कोटी ४९ लाख रुपये घेऊन जमीन नावावर न करता परस्पर दुसऱ्यास विक्री केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये ११ जणांविरोधत फसवणुकीचा गुन्हा...
View Articleअपघातात दोन ठार
मनमाड : नांदगाव-येवला मार्गावरील बेलदारवाडीजवळ दोन दुचाकी आणि टँकर यांच्या तिहेरी अपघातात दोन जण ठार झाले, तर एक महिला जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथून शिर्डीकडे दुचाकीवर जात...
View Articleवाघाडीतील जुगार, दारूअड्डे उद्धवस्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक पंचवटीतील वाघाडी परिसरात सुरू असलेले अवैध धंद्यांची मक्तेदारी मोडून काढणे पोलिसांना सहज नाही. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे अवैध व्यवसायांना लपण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. मात्र,...
View Articleव्यापारी बँकप्रकरणी राजकीय स्टंटबाजी नको
दत्ता गायकवाड यांचे आवाहन म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड बँकेची एकही शाखा तोट्यात नसून बॅँकेची आर्थिक परिस्थितीही उत्तम आहे. विरोधकांनी रिझर्व बँकेकडे किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेकडे दाद मागावी; परंतु...
View Articleवीज खंडित करून रोखणार पाणी चोरी
म. टा. प्रतिनिधी, नाशिक गोदापात्रातील पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत वीजजोडणी घेऊन चोरी होते, तेथील वीजपुरवठा खंडित करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने...
View Article