Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निर्यात सुविधांच्या नावानं...!

$
0
0
भाजीपाला, द्राक्ष, कांदा, बेदाणा, फुले, फळे आदिंच्या उत्पादनाचे माहेरघर म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील या कृषी आणि फलोत्पादनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चार ठिकाणी निर्यात सुविधा केंद्र स्थापले जाणार आहे.

एका ‘स्वप्नील’ प्रवासा‌ची गोष्ट

$
0
0
'मुंबई-पुणे-मुंबई', एका लग्नाची दुसरी गोष्ट, पापडपोल यांसारख्या सुपरहिट सिनेमा मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा गुणी कलाकार म्हणजे स्वप्नील जोशी.

आजपासून ‘हाल’

$
0
0
लोकल बॉडी टॅक्स अर्थांत एलबीटी विरोधात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) या संघटनेने दोन दिवस बंद (१५ आणि १६ जुलै) पुकारला आहे.

फुलबाजारप्रश्नी आज तोडगा?

$
0
0
पारंपरिक फुलबाजार स्थलांतर करण्याचा ठराव मनपाने मंजूर केला असून मनपाच्या वतीने फुलविक्रेत्यांवर सोमवारी धडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

गोहत्या, दारूबंदीबाबत दिरंगाई का?

$
0
0
जादुटोणा कायदा पास करणारे सरकार अद्याप गोहत्या व दारूबंदी का करीत नाही, असा सवालही वारकरी महामंडळाने विचारला आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पाली भाषेला मिळणार बळकटी

$
0
0
भारतातील अन्य महत्त्वाच्या भाषांइतकीच प्राचीन आणि महत्त्वपूर्ण भाषा असूनही केवळ दुर्लक्षामुळे विस्मरणात जाऊ लागलेल्या पाली भाषेला बळकटी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लॉ च्या विद्यार्थ्यांची दांडी गुल

$
0
0
एप्रिल २०१३ मध्ये पुणे विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांमध्ये लॉ विद्याशाखेच्या ज्युरिस्प्रुडेन्स (न्यायशास्त्र) या विषयात शेकडो विद्यार्थ्यांची दांडी गुल झाली आहे.

विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0
बारावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनी १२ जुलैपासून बेपत्ता होती.

नाशिक होतंय बुलेट सिटी

$
0
0
नाशिकमध्ये महिन्याला दिडशे बुलेटची नोंदणी करण्यात येत असून नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता नाशिक बुलेटविक्रीत राज्यातील तिसऱ्या क्रमांकावर झेपावेल.

खोलेच्या दाव्यावरील धोंगडेंचे अपील रद्द

$
0
0
महापालिकेच्या निवडणुकीत स्थायी समितीचे सभापती रमेश धोंगडे यांना तिसरे अपत्य असल्याबाबतचा दावा प्रतिस्पर्धी शाम खोले यांनी दाखल केला होता. तो दावा दाखल करु नये म्हणून रमेश धोंगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले होते.

शाडूच्या मुर्तींमध्ये घट

$
0
0
प्लॅस्टरच्या मुर्तींऐवजी शाडूच्या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करावी असे पर्यावरण प्रेमींकडून दरवर्षी आवाहन केले जाते. या आवाहनाला लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. परंतु शाडू माती उपलब्ध नसल्याने शाडू मुर्त्यांच्या निर्मितीत घट झाली आहे.

कॉलेजरोडच्या पार्किंग 'हडपल्या'

$
0
0
शहराचा मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाणारा कॉलेजरोड पार्किंगच्या समस्येमुळे वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे.

NCP समविचारी पक्षांबरोबर समझोता करेल

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीत समविचारी पक्षाबरोबर समझोता करेल, मात्र भाजपबरोबर युती करणार नाही, असे जिल्हाध्यक्ष गफार मलिक यांनी स्पष्ट केले. मात्र राष्ट्रवादीचेच नेते भाजपबरोबर चर्चा करतात, याबाबत विचारले असता यास व्यक्तीशः विरोध राहील, असे सांगत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

मनमाडमध्ये साथीचे रोग

$
0
0
मनमाड शहर परिसरात टायफॉइड, जुलाब, उलट्या, पोटदुखी, आदी साथीच्या रोग पसरले असून शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या रांगा लागल्या आहेत. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटल्यानंतरही दमदार पाऊस झाला नाही.

संत मुक्ताबाईची पालखी पंढरपुरात दाखल

$
0
0
मुक्ताईनगर येथून ११ जून रोजी निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी ३३ दिवसांचा प्रवास करून रविवारी चंद्रभागेत संत मुक्ताबाईंच्या पादुकांचे स्नान करून पंढरपुरात दाखल झाली.

निवडणुकांसाठी सरसावल्या विद्यार्थी संघटना

$
0
0
कॉलेजमधील ‌विद्यार्थी कार्यकारिणीसाठी खुल्या निवडणुकी घेतल्या जाव्यात, या मागणीवर जवळपास सर्व‌च विद्यार्थी संघटनांनी शिक्कामोर्तब केले आहे. लोकशाही पद्धतीने ही प्र‌क्रिया राबवून निवडणुकींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शहरातील विविध विद्यार्थी संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

पेट्रोलसाठी नाशिककर शहराबाहेर

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील जवळपास पन्नास टक्के व्यवहार बंद होते. तर, पेट्रोल पंप बंदचा मोठा परिणाम शहरात जाणवत होता.

बाजार न हटविण्यावर विक्रेते ठाम

$
0
0
पोलिसांच्या मदतीने आणि महापौरांच्या बैठकीनंतर फुलबाजार हटविण्याचा महापालिकेचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. कुठल्याही परिस्थितीत नव्या जागेत फुलांची विक्री करणार नाही, असा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला. त्यामुळे हा प्रश्न अधिक चिघळणार असल्याचे चिन्ह आहे.

ऊर्जा वाचविणे हे देशकार्यच

$
0
0
'मंदीच्या काळात ऊर्जा बचतीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, ऊर्जा ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने ती वाचविणे हे देशकार्य आहे,' असे प्रतिपादन ऊर्जा अभ्यासक संदीप मानकामे यांनी केले.

शहरातील विविध कामांसाठी निधी

$
0
0
राज्य सरकारतर्फे मंजूर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात नाशिक शहरासाठी ३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. आपल्या मतदारसंघातील विविध कामांसाठी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निधी देण्याची विनंती केली होती.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images