Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

२०११ चा आधार डाटा करप्ट?

$
0
0
देशातील प्रत्येक व्यक्तीला आधार क्रमांक देण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत साठविलेल्या माहितीपैकी, २०११ साली करण्यात आलेल्या नोंदणीचा करप्ट झाला असण्याची शक्यता आहे.

अघोषित लोडशेडिंग : नागरिक हैराण

$
0
0
गणेशोत्सवाच्यानंतर विजेच्या लपंडावाने पुन्हा नाशिककरांना त्रस्त केले असतानाच वादळवाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे वीज खंडित होण्याच्या प्रकारांत मोठी वाढ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात संततधार

$
0
0
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातलं जनजीवन काहीसं विस्कळीत झालं आहे. तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरणही भरत आल्याने त्याचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले.

पोलिसांची अॅलर्जी

$
0
0
'माणसाला पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढायची वेळ कधी येऊ नये' हादेखील एक 'विचार' जुने लोक मांडताना दिसतात. अशा विचारांचे तंतोतंत पालन करणाऱ्या पोलिसाचे नाव काढले तरी अनेकजण सरळ उभे राहतात.

सारेच हे उमाळे...

$
0
0
चुकांचा डोंगर असलेला विकास आराखडा (डीपी) रद्द झाल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी यापुढे एका अधिकाऱ्यामुळे संबंध शहर वेठीला धरले जाऊ नये अशी व्यवस्था तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘सुपर’चा संप मिटला; पण

$
0
0
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील संपावर गेलेल्या डॉक्टरांना एका महिन्यात नऊ इंक्रिमेंट देण्याचे आश्वासन देत आरोग्य विभागाने संप मागे घ्यायला लावला आहे.

बोर्डाची परीक्षा आजपासून

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी दहावी तसेच बारावीची सप्टेंबर/ऑक्टोबरची परीक्षा बुधवारपासून (२५ सप्टेंबर) सुरू होत आहे.

भरतीला आलेल्या युवकाचा मृत्यू

$
0
0
लष्कराच्या भरतीसाठी आलेला युवकाचा देवळाली कॅम्प येथे रेल्वे खाली चिरडून मृत्यू झाला. मृत्यु झालेला युवक वाशिम जिल्ह्यातील असून तो त्यांच्या काका आणि मित्रासमावेत येथे आला होता.

‘भावी’ सैनिकांवर लाठीमार

$
0
0
देवळाली कॅम्प येथे लष्कारात भरतीसाठी आलेल्या युवकांना लष्काराच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पहाटे पाच वाजता अचानक लाठीमार केल्याने अनेक युवक जखमी झाले.

सिनेस्टाइल पाठलागानंतर दरोडेखोरांना अटक

$
0
0
संशयास्पदरित्या फिरणा-या ऑटो रिक्षाचा थरारक पाठलाग करून सरकारवाडा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना मंगळवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

अपघातात दोन जण ठार

$
0
0
शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघा जणांना प्राण गमवावे लागले. नाशिकरोड आणि येवला तालुक्यातील सोमठाण देश येथील दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे.

कालिका मंदिराबाहेर सीसीटीव्ही

$
0
0
गणेशोत्सवनंतर आता नवरात्रीचे पडघम वाजू लागले आहेत. शहराची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या कालिका मंदिरात नवरात्रौत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, सुरक्षेसाठी कालिकामंदिरासह बाहेरच्या परिसरात देखील सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.

लवकरच ‘ज्येष्ठ’ सप्ताह

$
0
0
देशातील ज्येष्ठ नागरिकांचे योगदान व त्यांची संख्या पाहता त्यांचा योग्य सन्मान होणे गरजेचे असल्याचे सांगत लवकरच केंद्र सरकारतर्फे ‘ज्येष्ठ सप्ताह’ सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावित यांनी दिली.

थेट राहुल गांधींना साकडे

$
0
0
संपूर्ण शहरात वादाचा विषय ठरलेला प्रस्तावित शहर विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) महापालिकेने रद्द केला असला, तरी या आराखड्यातील संशयास्पद बाबींच्या चौकशीसाठी काँग्रेस अद्यापही आग्रही आहे.

कोर्टात पोलिसांचा प्रॉसिक्युशन सेल

$
0
0
कोर्टात सुरू असलेले खटले, त्यांचे दररोजचे कामकाज आणि त्या अनुषंगाने होणारे निर्णय हे पोलिसापर्यंत वेळेत पोहचू शकत नसल्याने न्यायदान प्रक्रियेत वेळकाढूपणा वाढल्याचे चित्र राज्यभरात दिसून येते.

भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील वणी येथे भेसळयुक्त तेलाची विक्री केली जात असल्याच्या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एका दुकानावर छापा टाकून ८२ हजार रुपयांचा तेलसाठा जप्त केला आहे. या तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे केंद्राला साकडे कधी?

$
0
0
दोन वर्षांवर येवून ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी महाराष्ट्र सरकार फारसे गंभीर नसताना मध्य प्रदेश सरकारने मात्र आगामी तीन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारला निधीसाठी साकडे घातले आहे.

परतीच्या पावसाने गोदावरीला पूर

$
0
0
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे. मंगळवारी दिवसभर गंगापूर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने रामकुंड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

सिन्नर भागात बिबट्याची दहशत

$
0
0
सिन्नर तालुक्यातील नायगाव शिवारात गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत, तोच बिबट्याच्या मादीने पिंपळगाव निमाणी येथील एका मेंढपाळाच्या ३० कोकरा- मेंढ्याचा फडशा पाडल्याचे उघडकीस आले आहे.

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0
बागलाण तालुक्यातील नामपूर येथील शेतकरी सुदाम बाळू कापडणीस (४८) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुदाम कापडणीस यांच्यावर सोसायटीचे व्याजासह २ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज होते.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images