Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘डीपी’चे पत्र अखेर पालिकेला मिळाले

$
0
0
विवादास्पद शहर विकास आराखडा (डीपी) रद्द करून नवीन विकास आराखडा तयार करावा, अशा अशायचे नगररचना विभागाने पाठवलेले पत्र सोमवारी महापालिकेला मिळाले.

एसटीच्या निधीला मार्चचा थांबा

$
0
0
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्तची कामे मार्गी लावण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मंजूर केलेला निधी मार्च अखेरपर्यंत मिळेल, अशी ग्वाही गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अमिताभ राजन यांनी ‌सोमवारी दिली.

ऑनड्युटी पोलिसाचा हार्टअॅटॅकने मृत्यू

$
0
0
रात्रगस्तीवरील पोल‌िस कर्मचारी विजय गणेश वाघ (५२, रा. गंगापूर रोड) यांचा हार्टअॅटॅकने सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. ते भद्रकाली पोल‌िस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत होते.

चो-यांमुळे दिवाळीत अनेकांचे दिवाळे

$
0
0
ऐन दिवाळीत चोरट्यांनी अनेकांची घरे फोडत नागरिकांच्या किमती दागिन्यांवर डल्ला मारला आहे. स्कोडासारख्या आलिशान मोटारीसह दोन मोटारी आणि १० मोटरसायकली चोरीस गेल्याची नोंद शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे.

पुढच्या वर्षीही कांदा रडवणार?

$
0
0
यंदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा पुढच्या वर्षीदेखील रडवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्वातंत्र्य सैनिकांना प्रीपेड रिक्षा विनामूल्य

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सुरु झालेल्या प्रीपेड सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून स्व. रघुनाथ मोहिते फाऊंडेशन ट्रस्टतर्फे नाशिक शहरात कुठेही जाण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शिक्षकेतर भरती पुन्हा सुरू करा

$
0
0
सरकारने २००४ सालापासून बंद केलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती शालेय संहितेप्रमाणे पुन्हा सुरू करावी अशी मागणी राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनात करण्यात आली. यासह अनेक मागण्यांचा ठराव या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला असून तो लवकरच सरकारला सादर केला जाणार आहे.

महापौरांच्या वॉर्डात शिवसेनेकडून साफसफाई !

$
0
0
शहरतील समस्या सोडविण्याची जबाबदारी ज्या महापौरांकडे त्यांच्याच प्रभागातील कचरा उचलण्यासाठी शिवसेनेला धाव घ्यावी लागली आहे. शिवसेनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत सोमावरी महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या प्रभाग क्र. १३मधील वकीलवाडीत साफसफाई करण्यात आली.

साहेब, तिकिट दाखवा

$
0
0
रेल्वे प्रवास म्हटलं की गर्दी... धावपळ... आणि जागा मिळविण्याची कसरत. यामुळे अनेकांना रेल्वेचा प्रवास नको वाटतो. रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आलीच तर रिर्झव्हेशन करूनच रेल्वे प्रवास केलेला बरा अशी सर्वसामान्य माणसाची भूमिका असते. असाच दगदगीचा रेल्वे प्रवास एका महाशयांना कुटुंबासह करण्याची वेळ आली.

भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ

$
0
0
दोन आठवड्यांपासून तेजीत असणाऱ्या पालेभाज्यांचे दर उतरले असून कांदा, बटाटा, लसूण, टॉमेटो, शेवगा आणि गाजर या भाज्याचे दर तेजीत आहेत. या भाज्यांच्या दरामध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक झाली.

कॅन्टीन बनले डोकेदुखी

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर असलेले एसटी कॅन्टीन वाहतुकीला अडथळा ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कॅन्टीन बंद असल्याने कॅन्टीनची ही जागा रेल्वेकडे हस्तांतरीत केल्यास कॅन्टीनचे बांधकाम पाडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तरी प्रयत्न करता येतील अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वातंत्र्य सैनिकांना रिक्षा मोफत

$
0
0
नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर सुरु झालेल्या प्रीपेड सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून स्व. रघुनाथ मोहिते फाऊंडेशन ट्रस्टतर्फे नाशिक शहरात कुठेही जाण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नाशिकचे बेळगाव कनेक्शन घट्ट

$
0
0
एकेकाळी महाराष्ट्राचाच एक भाग असलेला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगावचे नाशिकशी असलेले कनेक्शन अधिक घट्ट झाले आहे. कर्नाटक सरकारने साधी आणि व्हॉल्वो एसी बसद्वारे वाहतूक सेवा सुरु केली असून त्याला मोठा प्रतिसाद लाभत आहे.

बँकांची सुरक्षा रामभरोसे

$
0
0
शहरातील बँकेत किंवा बँकांच्या आवारात फसवणूक, चोऱ्या, लुट असे गुन्हे घडणे नित्याचे झाले आहेत. ‘सीसीटीव्ही बसवा’, ‘सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा’ असे पोलिस प्रशासनाने वारंवार कळवूनही अनेक बँकांनी याकडे दुर्लक्ष केले असून सध्यस्थितीत शहरातील २० टक्के बँकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसते.

साक्षांकनाची दुकानदारी

$
0
0
शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) च्या प्रवेश अर्जांच्या प्रक्रियेत साक्षांकनाचा (अटेस्टेशन) दुकानदारी सुरु झाल्याने टीईटीचे अर्जदार चांगलेच हैराण झाले आहेत. झेरॉक्स प्रतींचे साक्षांकन करण्यासाठी १० ते ५० रुपये सर्रास घेवून अर्जदारांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.

गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0
विंचूर रस्त्यावरील हॉटेल गारवासमोर मारुती गाडीने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर त्यावरील महिला जबर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

लाल कांद्याची आवक वाढू लागली

$
0
0
बाजारभावाचा उच्चांक गाठणाऱ्या उन्हाळी कांद्याची आवक थांबल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले, त्याचवेळी नवीन लाल कांद्याची आवक वाढू लागली आहे.

अयोध्यानगर उद्यानाला अवकळा

$
0
0
नाशिकरोडच्या पंचक येथील अयोध्यानगर बाल उद्यानाची दुरवस्था झाली असून मुलांनी खेळावे कुठे असा प्रश्न पालकांना सतावतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या उद्यानाची देखभाल झाली नसून त्याचे नुतनीकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

‘प्रारुप’ अधिकाऱ्यांवर कारावाई करा

$
0
0
शहराचा प्रारुप आराखडा तयार करताना मोठ्या प्रमाणात अर्थिक लाभ उकळणाऱ्या आणि करोडो रुपयाचा भष्टाचार करणाऱ्या वैजापुरकर व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी छत्रपती फाउंडेशनतर्फे नाशिकरोड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

स्वातंत्र्यसैनिकांच्या विनामुल्य प्रीपेड रिक्षा सेवेचे उद्‌घाटन

$
0
0
भारतरत्न मागासवर्गीय सहकारी ग्राहक संस्था व व रघुनाथ मोह‌िते फाऊंडेशन ट्रस्टने स्वातंत्र्य सैनिकांसाठी विनामूल्य प्रीपेड रिक्षा सुरु केली हा निश्चित स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी केले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images