Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मुंबईची मतमोजणी प्रक्रिया स्थगित

$
0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई विभागाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रमुख निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी सोमवारी स्थगिती दिली. तब्बल १२५७ मतपत्रिका बोगस निघाल्याने ही कारवाई केली असल्याचे सांगतानाच याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याबाबतही ठाकूर यांनी सूतोवाच केले.

सर्वात दुर्मिळ वनस्पती नाशकात

$
0
0
श्रीराम भक्त हनुमानाचे जन्मस्थान असणाऱ्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे विश्वातील सर्वात दुर्मिळ वनस्पतीचा शोध लागला आहे. औषधी असलेली ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असून या वनस्पतीचे महत्त्व शोधतानाच तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

फुटपाथ नक्की कोणासाठी?

$
0
0
फुटपाथ कोणासाठी? दुकानदार, स्टॉलधारक, फेरीवाले की सर्वसामान्य नाशिककरांसाठी असा प्रश्‍न शहरवासियांना पडला आहे. फुटपाथवरील अतिक्रमणे आणि देखभाल व दुरुस्तीकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या फुटपाथची वाट लागलेली आहे.

'अँम्बिशन' लघुपटाची निर्मिती सुरू

$
0
0
'अँम्बिशन' या लघुपटाची निर्मिती नाशिकमध्ये करण्यात येत असून, हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक फिरोज मोदी यांनी सांगितले. 'की' एन्टरप्रायजेसतर्फे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येत आहे.

दुभाजक सजले कचराकुंड्यांनी!

$
0
0
महापालिकेने नाशिकरोड विभागात अनेक रस्त्यांवर दुभाजक तयार केले आहेत. या दुभाजकांमध्ये झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने दुभाजकांमध्ये कचराकुंड्या तयार झाल्या आहेत.

स्कॉलरशीप परिक्षेतला गोंधळ बरा होता

$
0
0
स्कॉलरशीप परीक्षेचा सराव करण्यासाठी १७ फेब्रुवारीला (रविवार) सॅक्रेड हार्ट शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेली परीक्षा रद्द तर झालीच; परंतु तीन तास चाललेल्या या गोंधळाने पालकांना चांगलेच हैराण करुन सोडले होते.

वनविभागात रुजला 'रिसायकल'चा अंकूर!

$
0
0
भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना दिलेल्या पाण्याच्या पिशव्या वापरानंतर रस्त्याच्या कडेला आणि इतस्तः फेकण्यात आल्या. पण, याच पिशव्या गोळा करुन वनविभागाने त्यात औषधी वनस्पतींच्या बियांचे रोपण केले आहे. या निमित्ताने प्लास्टिक पिशव्यांच्या रिसायकलींगचा अंकुर रुजवला आहे.

आयटीसाठी सक्षम राजकीय धोरण हवे

$
0
0
इन्फरमेशन टेक्नॉलॉजीचे क्षेत्र केवळ सेवाक्षेत्रापुरतेच मर्यादित न राहता यामध्ये नागरिक, खासगी व वैयक्तिक भागीदारी वाढवून त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता आहे.

सुट्टीच्या दिवशी भरला व्यावसायिकांनी कर

$
0
0
राज्य सरकारी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे मुदतीत वाहनकर भरू न शकणा-या व्यावसायिक वाहनधारकांना भुर्दंड बसण्याची शक्यता असल्याने, प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मंगळवारी सुट्टीच्या दिवशीही वाहन कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

संपात एसटी सुरू; महसूल ठप्प

$
0
0
प्रलंबित मागण्यांसाठी विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी २० व २१ फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारला असल्याने, सरकारी विभागांचे प्रशासकीय कामकाज ठप्प होणार आहे. बारावी परीक्षेच्या पार्श्र्वभूमीवर एसटी कर्मचा-यांनी सामंजस्याची भूमिका घेतली असल्याने, बस वाहतुकीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थी-पालक व नोकरदार वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

महासभेवर आज स्वयंरोजगाराचा वादग्रस्त ठेका

$
0
0
महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचा वादग्रस्त ठेका, सिडको कब्रस्थानाचे क्षेत्र हस्तांतरणाचा करारनामा, जननी सुरक्षा योजना आदी महत्त्वपूर्ण प्रस्तावांचा समावेश असलेली महासभा बुधवारी सकाळी ११.३० वाजता होत आहे.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

$
0
0
जळगाव जिल्ह्यात ११ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. युद्धपातळीवर प्रशासकीय यंत्रणा कामास लागली असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.

बीएसएनएलच्या ग्राहकांना मनस्ताप

$
0
0
बिल भरलेले असतानाही बीएसएनएलने दीडशेहून अधिक ग्राहकांना लोकन्यायालच्या नोटीसा पाठवल्या आहेत. बिलाच्या रकमेवर साठ टक्के व्याज व इतर खर्चाचे पाचशे रुपये मूळ रक्कमेत वाढवून नोटीस दिल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप झाला आहे.

मुसळगावातील आंदोलन स्थगित

$
0
0
प्रलंबित मागण्यांसाठी मुसळगावातील प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित झाले. शेतक-यांनी सोमवारपासून हे उपोषण सुरू केले होते.

संपात लाखभर कामगार सहभागी होणार

$
0
0
देशव्यापी पुकारण्यात आलेल्या संपात नाशिक जिल्ह्यातील एक लाख कामगार सहभागी होणार असल्याचा दावा नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने केला आहे.

बोर्ड करणार नियंत्रण कक्ष सक्षम

$
0
0
बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डामार्फत यंदा नियंत्रण कक्ष सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. परीक्षेदरम्यान नियंत्रण कक्ष स्थापन केला जात असला तरी इतकी वर्षे त्याची कार्यक्षमता फारशी नव्हती, परंतु यंदा मात्र ही कार्यक्षमता वाढविणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली.

अन् घडले अपहरणनाट्य

$
0
0
क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुलीचे मंगळवारी सकाळी अपहरण झाल्याची माहिती समजताच शहर पोलिसांनी धावपळ करीत अवघ्या १५ मिनिटांत तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने सुरुवातीस उडावाउडवीची उत्तरे दिली.

मुंबईत मोनोरेल, नाशिक मेट्रोचे काय?

$
0
0
झपाट्याने विकसीत होणाऱ्या आणि वीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सुरु करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. यात नाशिकचाही समावेश आहे. मुंबईत मोनोरेलची चाचणी झाल्यामुळे मुंबईकरांना मेट्रोपुर्वीच मोनोरेलचे वेध लागले आहेत.

एकलहरे प्रकल्पग्रस्तांना मिळणार न्याय

$
0
0
एकलहरे व परिसरातील शेतक-यांना प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखले देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत असून शेतक-यांना येत्या काही दिवसांत दाखले न दिल्यास एकलहरे येथील वीज निर्मिती केंद्र बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पाणी कपात म्हणजे काटकसर

$
0
0
पाणी कपातीचा एक भाग म्हणून मंगळवारी दिवसभर महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. मात्र शहरातील बहुतांश सुजाण नागरिकांनी कुठलीही कटकट न करता काटकसरीचे धोरण म्हणून या कपातीकडे पाहिले.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images