Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रयत्न करावेत

$
0
0
सिन्नर तालुक्यातील देवनदीवरील ७० किलोमीटर अंतरावरील २५ गावांचा सर्वे करून युवा मित्र या संस्‌थेने पर्यायी विकासाचे काम पुढे आणले आहे.

ग्रॅस ग्राहकांची लूट

$
0
0
आधार क्रमांक आणि बँक खाते यांची सांगड घालताना जिल्हा प्रशासनाला नाकीनऊ आले आहेत. सबसिडी नक्की किती मिळेल, कशी मिळेल याबाबत ठोस माहिती उपब्लध नसताना ग्रॅस सिलिंडर पोहोच करणारे कर्मचारी या गोंधळात भर घालत आहेत.

नको भुर्दंड; घेतो ४५८ रुपयांनाच सिलिंडर

$
0
0
आधार क्रमांक आणि बँक खाते यांची सांगड गॅस कनेक्शनशी घातल्यानंतर ग्राहकांना तब्बल ४३ रुपयांचा भुर्दंड बसत आहे. त्यामुळे ‘नको आधारचा भुर्दंड’ असे म्हणत असंख्य ग्राहक नेहमीप्रमाणेच ४५८ रुपयांना सिलिंडर घेत असल्याचे दिसून येत आहे.

अपघातांत दोघांचा मृत्यू

$
0
0
काठेगल्ली आणि अंबड परिसरात भरधाव वाहनांच्या धडकेने दोघांचा मृत्यू झाला. अंबड परिसरातील एका टायर दुकानासमोर भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार कुणाल वनराज आहिरे (३३) यांचा मृत्यू झाला.

एसटीच्या अधिका-याविरोधात तक्रार

$
0
0
पंचवटी आगारातील काही कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी संघटनेची वर्गणी बळजबरीने कपात करण्यात आल्याचा आरोप करीत तसा तक्रारअर्ज महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन सेना आणि शिवसेनाप्रणीत कामगार सेनेने पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये दिला आहे.

राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी स्वतंत्र कायदा हवा

$
0
0
राज्याचा शैक्षण‌िक दर्जा उंचावण्याच्या उद्देशाने प्राथम‌िक श‌िक्षणासाठी स्वतंत्र कायदा हवा, यांसह व‌िव‌िध ठराव महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथम‌िक श‌िक्षक आण‌ि श‌िक्षकेतर महासंघाच्या राज्यस्तरीय अध‌िवेशनात मांडण्यात आले.

नदीपात्रातील फेस डिटर्जंटमुळे

$
0
0
डिटर्जंट व त्यासंबंधी केमिकल्समुळे नदीपात्रात फेस तयार होत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो आहे. नदीपात्रात तयार होणाऱ्या फेसामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून नेहमीच केला जातो.

ज्युन‌िअरच्या प्राध्यापकांचा एल्गार

$
0
0
लेखी करारानंतरही सरकारने कन‌िष्ठ महाव‌िद्यालयीन प्राध्यापकांच्या केलेल्या फसवणुकीने संतप्त झालेल्या प्राध्यापकांनी आक्रमक पव‌ित्रा घेतला आहे. सरकारने संघटनेच्या मागण्यांचा गांभीर्याने व‌िचार करावा अन्यथा यंदा होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या कामकाजावर पूर्ण बह‌िष्कार टाकू, असा इशारा नाश‌िक ज‌िल्हा कन‌िष्ठ महाव‌िद्यालयीन संघटनेने द‌िला आहे.

तुम्हीही व्हा प्रेस फोटोग्राफर...

$
0
0
'मी नाशिककर...' असे सांगण्यात आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो. आपले नाशिक आहेही तसेच म्हणा, कुणालाही त्याचे ‘आशिक’ करून टाकणारे. झपाट्याने महानगराची वाट चालत असलेल्या नाशिकचा विकास होतो आहे.

मान्यवरांची फजिती !

$
0
0
काहीसे वेंधळे अन् काहीशा उतावळ्या लोकांमुळे सार्वजन‌िक ठ‌िकाणी अनेक गमती-जमती घडत असतात. एका सांस्कृतिक हॉलमध्ये एका पुस्तकाचा प्रकाश सोहळाही नुकताच पार पडला.

एक आशादायी संध्याकाळ !

$
0
0
काल नाशिकमध्ये एका हुशार आणि व्यासंगी अशा सरकारी अभियंता असलेल्या सुधाकर कुलकर्णी यांच्या ‘अगम्य बिंदूची किनार’ या काहीसे वेगळे नाव असलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.

चित्रांतून समाजकार्याचा वसा

$
0
0
सामाजिक प्रबोधन घडावे म्हणून समाजात अनेक संस्था कार्यरत असतात. समाजातील ज्वलंत समस्या अधोरेखित करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न अशा संस्था करत असतात.

किसनला तिसरे सुवर्णपदक

$
0
0
झारखंड येथील रांची येथे सुरू असलेल्या नॅशनल इंटरस्कूल स्पर्धेत शेवटच्या दिवशी, रविवारी नाशिकचा धावपटू किसन तडवीने तिसऱ्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. धावपटू दुर्गा देवरेने रौप्यपदक मिळवित या स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली.

वृक्षगणनेला जीपीएसचा खोडा

$
0
0
राज्य सरकारच्या नवीन नियमामुळे वृक्षगणना करताना अत्याधुनिक जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. जीपीएसचा वापर केला तर काही लाखांचे काम सुमारे पाच ते सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.

पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे

$
0
0
राज्याच‌ी लोकसंख्या सवाअकरा कोटींपर्यंत पोहोचली असून पोलिसबळ अवघे दोन लाख आहे. वाढते गुन्हे, डोके वर काढणारा नक्षलवाद, दहशतवाद तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या आव्हानांमुळे पोलिसांवरील ताण वाढतो आहे. त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी सुसज्ज व्यायामशाळा हव्यात.

अकार्यक्षमतेवरच ना‘राज’

$
0
0
ना‌शिक महानगरपालिकेत सत्ता असूनही नाग‌रिकांची कामे होत नसतील तर विरोधकांच्या खुर्चीत बसणे चांगले, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेतील कारभाराबाबतची नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली.

बिल्डरांनो, हजर व्हा!

$
0
0
पिंपळगाव बसवंत येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा ‘मटा’ने वृत्तमालिकेद्वारे पर्दाफाश केल्यानंतर ही सारी कामे करणाऱ्या एकूण ६३ बिल्डरांना हजर होण्याचे फर्मान पिंपळगाव बसवंतच्या मंडल अधिकाऱ्याने काढले आहे.

‘त्या’ कार्यक्रमातील इतरांचीही झाडाझडती!

$
0
0
विकासकामांच्या भूमिपुजनप्रसंगी काँग्रेस नगरसेवक उद्धव निमसे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागत करणे भोवले असतानाच या कार्यक्रमात उपस्थित इतर काँग्रेस नगरसेवकही पक्षाच्या रडारवर आहेत. राज यांचे स्वागत केल्याप्रकरणी निमसे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

खोळंबली आरोग्यसेवा

$
0
0
गेल्या तीन वर्षांपासून सिव्ह‌िल हॉस्प‌िटलमधील सिटीस्कॅन मशीन आऊटडेटेड झाल्याने बंद आहे. यामुळे पेशंट सुपर स्पेशालिटी हॉस्प‌िटलमधील सिटीस्कॅन मशीनवर अवलंबून होते.

कोल्ड मिक्सचा प्रयोग कळवणला यशस्वी

$
0
0
आशिया खंडातील रोड विज्ञान आणि तंत्रज्ञानात काम करणाऱ्या बिट्केम या अग्रगण्य कंपनीने अत्याधुनिक वनस्पती आणि स्वयंचलित प्रक्रिया, शिलाजित ज्वालाग्राही व खनिज पदार्थ यांच्या मिश्रण प्रक्रियेतून बारमाही डांबरीकरणाचा कोल्ड मिक्स टेक्नोलॉजीचा प्रयोग आसामसह सात राज्यात यशस्वी केला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images