Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

... अन् ‘आप’ झाले परके

$
0
0
आगामी न‌िवडणुकीच्या पार्श्वभूम‌ीवर न‌िवडणूक अध‌िकाऱ्यांनी पक्ष प्रत‌िन‌िधींना बोलावून आचारसंह‌ितेचे धडे द‌िले. मात्र, यातून या अध‌िकाऱ्यांना आम आदमी पार्टीचा व‌िसर पडल्याने ‘आप’च परके ठरले आहे.

पवार, मुख्यमंत्र्यांचाही दौरा रद्द

$
0
0
केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित पदाधिकारी मेळावा रद्द करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ आलेली असताना शेतकऱ्यांच्या टिकेला सामोरे जाऊ लागू नये, म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी मेळावे, दौरे रद्द करत आहेत.

होर्डिंग्ज विरोधात कारवाई सुरूच

$
0
0
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने सुरू केलेली होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई आणखी काही काळ कायम राहणार आहे. शहराचे बकालीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे होर्डिंग्ज पूर्णतः हटविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

७८६ नळ कनेक्शन सील

$
0
0
नोटिसा बजावूनही पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ७८६ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन महापालिकेने तोडले आहेत. आतापर्यंत ५, ८६३ थकबाकीदारांना नोटीसा महापालिका प्रशासनाने बजावल्या आहेत.

पेस्ट कंट्रोलला मुदतवाढीचा डोस

$
0
0
मागील सहा महिन्यांपासून पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारांना मुदतवाढ देण्यात येत आहे. नवीन ठेकेदार पुढे येत नसल्याने प्रशासनाने तीनदा निविदा प्रकिया राबविली. तिसऱ्या निविदा प्रक्रियेची मुदत १९ मार्चपर्यंत आहे. मात्र यावेळेसही काही निर्णय होण्याची शक्यता नाही, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

देवळाली कॅम्पच्या रस्त्याचे तीनतेरा

$
0
0
नाशिकरोड ते देवळाली कॅम्प रस्त्याचे तीनतेरा वाजले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पडून अनेक वाहनचालक जखमी होत असून नाशिक महापालिकेने व कंन्टोन्मेंट बोर्डाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आयुक्तालय स्वागत कक्ष वाऱ्यावर

$
0
0
पाच जिल्ह्यांचा कारभार ज्या विभागीय कार्यालयातून होतो त्याला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. कधीकाळी आयएसओ ९००० मानांकन असलेल्या कार्यालयाची सध्या मात्र दुरवस्था झाली आहे. पाचही जिल्ह्यांतून प्रशासकीय कामासाठी येथे नागरिक येतात परंतु या कार्यालयाचे ओंगाळवाणे रूप पाहून आपली ग्रामपंचायत यापेक्षा चांगली, अशी मनोधारणा नागरिकांची होत आहे.

केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांचा घेराव

$
0
0
अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेकतकऱ्यांना सुल्तानी कारभाराचाही नमुना शुक्रवारी पाहायला मिळाला. आलिशान कारमधून केंद्रीय पथकाचा पाहणी दौरा केवळ फार्स असल्याचे दिसून आले.

न्यायालय तुरुंगाच्या दारी

$
0
0
शनिवारी राज्यात पहिल्यांदा नाशिकमध्ये लोकन्यायालय कारागृहाच्या दारी गेले आणि तेथेच त्यांनी तडजोडीने १० खटले निकाली काढून त्यातील आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला.

सायखेडा मार्गावर अखेर झेब्रा क्राॅसिंग

$
0
0
जुना सायखेडा रोड-जेलरोड मार्गावरील शाळांजवळ झेब्रा क्राॅसिंग आणि दुभाजकाचे पिवळे पट्टे मारल्याने नागरिक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, अजूनही दुभाजकाची मागणी पूर्ण झालेली नाही.

२ टक्क्यांबाबत इतके दिवस मौन का?

$
0
0
‘महापालिका आयुक्त संजय खंदारे प्रत्येक निविदा प्रक्रिया राबविताना दोन टक्के घेतात असा आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला. मात्र, गेली दोन वर्ष बडगुजरांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया का व्यक्त केली नाही’ असा प्रश्न शिवराज्य पक्षाने उपस्थित केला आहे.

मिळकत व्यवस्थापकांची चौकशी करा

$
0
0
ट्रॅफ‌िक चिल्ड्रन पार्कसाठी प्रस्ताव तयार करताना मिळकत व्यवस्थापकांनी जाणीवपूर्वक महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महापालिकेचे भविष्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळकत व्यवस्थापक बी. यु. मोरे यांची चौकशी करण्याची मागणी निर्भय फाउंडेशन व स्काऊट गाईडने केली आहे.

कोंबडे यांना न्यायालयीन कोठडी

$
0
0
बेकायदेशीररित्या घरांवर जेसीबी ‌फिरवल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे नगरसेवक सुदाम कोंबडे यांच्यासह नऊ जणांना अटक केली होती. शनिवारी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सूनावली. गुरूवारी सकाळी पाथर्डीगावात काही झोपड्यांवर बुलडोजर फिरविण्यात आला होता.

‘ते’ टेंडर रद्द नाहीच

$
0
0
आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रसिध्द झालेल्या दोन टेंडरपैकी एक टेंडर महापालिका प्रशासनाने रद्द केले आहे. मात्र, दुसऱ्या टेंडर बाबत काहीच निर्णय झालेला नसल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

महापालिकेचे गाळे थकबाकीत ‘रुतले’

$
0
0
लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप, अर्थपूर्ण वाटाघाटी तसेच कारवाईत चालढकल यामुळे महापालिकेच्या गाळेधारकांकडे थकबाकीच्या रकमा वाढत चालल्या आहेत.

सेना-मनसेचा मेळाव्यांवर जोर

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख काही दिवसांवर आल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातही निवडणुकीतील प्रत्यक्ष प्रचाराला अद्याप सुरुवात झाली नसली तरी प्रमुख उमेदवार संघटनात्मक बैठकीच्या माध्यमातून संपर्कदौरे करत आहेत. यात शिवसेना व मनसेने आघाडी घेतली आहे.

कोर्टातही सतावतेय पार्किंग

$
0
0
नाशिक जिल्हा न्यायालयाप्रमाणेच नाशिकरोडच्या न्यायालयातही पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न सोडविण्याची गरज वकील, पक्षकार व संबंधितांनी केली आहे. नाशिकरोडचे न्यायालय महापालिकेच्या जुन्या दवाख्यानात भरवले जात आहे.

वन विभाग ‘स्मार्ट’ होणार

$
0
0
कूर्मगतीने चालणाऱ्या कामकाज पद्धतीला फाटा देऊन वन विभागाच्या कामकाजात अधिक गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी ‘स्मार्ट’ पर्याय शोधण्यात आला आहे. फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन आणि जीपीएस यंत्रणेद्वारे कनेक्ट केले जात असून याद्वारे प्रत्यक्ष जंगलात असलेली सद्यस्थिती कळून चुकणार आहे.

डोळ्यासमोर हिरावलं कष्टाचं ‘फळ’

$
0
0
सोळा जणांचा कुटुंबकबिला. मुख्य व्यवसाय शेती. सहा एकरपैकी चार एकरमध्ये डाळिंबाची लागवड केली. कर्ज घेऊन ठिबक सिंचन अन् शेततळे केले. दोन एकरमधील डाळिंब बहार चांगलाच बहरला होता. दोन पैसे मिळण्याबरोबरच कर्ज फिटण्याची आशा होती.

बळीराजाच्या मदतीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी प्रयत्नशील

$
0
0
बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाच हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांवर कोसळलेल्या नैसर्गिक संकटांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांना मदतच केली.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images