Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ढकांबेत विजेचा खेळखंडोबा

$
0
0
दिंडोरी तालुक्यातील ढकांबे परिसरात विस्कळीत वीजपुरवठ्याने या परिसरातील उद्योग प्रचंड त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या करंट्या कारभारामुळे आम्ही उद्योगच बंद करायचे का, असा संतप्त सवालही येथील उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

‘रंगोत्सव’ आजपासून

$
0
0
ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘रंगोत्सव’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी तुपे यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक निसर्गचित्रे काढली. या चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत नाशिककरांनी उपलब्ध होणार आहे.

जेवणाचे परकीय कुपन्स बंद करा

$
0
0
परकीय कंपनीचे जेवणाचे कुपन भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने या माध्यमातून मोठे परकीय चलन देशाला द्यावे लागत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही बाब केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निदर्शनास आली.

मलनिस्सारण केंद्रास खो

$
0
0
गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्राच्या भूसंपादनासाठी मोबदला देण्याचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत तहकूब करण्यात आला. मात्र, अन्य मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

धोकादायक बांधकामांना नोटिस

शिवसैनिकांशी साधला ई-संवाद

$
0
0
आगामी व‌िधानसभा न‌िवडणुकीचे श‌िवधनुष्य पेलण्यासाठी श‌िवसेनेने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी ई-संवाद तंत्रज्ञानाचा उपयोग केला.

विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा

$
0
0
वरिष्ठ नेत्यांकडून आघाडीचा निर्णय झाला असून राज्य सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने कामाला सुरुवात करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक बापू भुजबळ यांनी केले.

वाहनतळांसाठी हालचाली सुरू

$
0
0
आगामी सिंहस्थासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरालगत आवश्यक असलेल्या वाहनतळांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी काही जागांच्या पाहणीचा दौरा केला.

आरकेला वाडा कोसळला

$
0
0
रविवार कारंजा येथील एकमुखी दत्त मंदिराजवळील वाडा कोसळल्याने जखमी झालेल्या दोघांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. गुरूवारी येथील डेब्रिज हटविण्याचे काम सुरू होते.

गर्भपाताची औषधे विकणाऱ्यावर गुन्हा

$
0
0
परवाना नसतानाही गर्भपातासाठीच्या औषधांचा साठा जवळ बाळगणाऱ्यावर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अश्पाक अजीज शेख (३७, रा. चमननगर, मालेगाव) असे त्याचे नाव आहे.

शोधा अनुरूप जोडीदार

$
0
0
पुण्यातील कानिटकरांची ‘अनुरूप विवाह संस्था’ गेल्या १२ वर्षांपासून ‘अनुरूप विवाह नाशिक केंद्रा’द्वारे सातत्याने सेवेत आहे. या संस्थेमार्फत आता सर्व जातीय पदवीधर मराठी वधू-वरांसाठी ‘अनुरुप परिवार नाशिक केंद्र’ सुरू होत आहे.

मनसेचा करिश्मा कोणाच्या पथ्यावर!

$
0
0
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून गेल्या २००९ च्या निवडणुकीत एक हाती विजय मिळविलेले मनसेचे आमदार अॅड. उत्तमराव ढिकले यंदा निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा असल्याने लोकसभा निवडणुकीप्रमाणे नरेंद्र मोदींची लाट येथे परिवर्तन घडविणार, की आघाडी मुसंडी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इशिका सुखरूप घरी गेली!

$
0
0
शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. कापडणीस म्हणाले, ‘इशिकाच्या पोटात आतड्याचे दोन यंत्रणा विकसित झाल्या होत्या. यातील एक मूळ, तर दुसरी त्याचे डुप्ल‌िकेशन. याला डुप्ल‌िकेशनसेस विथ कायलोइम्फॅटिक म्हणजे आतड्यांच्या एकसारख्या दोन यंत्रणा पोटात तयार झाल्या होत्या.

सटाण्यात अशुद्ध पाणीपुरवठा

$
0
0
शहर व परिसरात गत आठ दिवसांपासून अत्यंत गढुळ व मातीमिश्रीत पाण्याच्या पालिकेकडून पाणीपुरवठा होत असल्याने शहरासह परिसरात गॅस्ट्रोसह साथीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. दूषित व गढूळ पाण्यामुळे शहरवासीय संताप व्यक्त करत आहेत.

सटाणा प्लास्टिक पिशवीमुक्त?

$
0
0
सटाणा शहरातील प्लास्टिक पिशवी व कचरामुक्त अभियानाचा प्रचार व प्रसारासाठी ८ ऑगस्टपासून शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील व्यापारी वर्गाला प्लास्टिक पिशव्या ठेवण्याबरोबरच वितरित करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

कॉलेज तोडफोड प्रकरण

$
0
0
सातपूर एमआयडीसीमधील आय. डी. आय कॉलेजमध्ये तोडफोड तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांना जामिनावर सोडण्यात आले. बुधवारी सकाळी सव्वा अकरा ते बाराच्या सुमारास हा प्रकार घडला होता.

नवश्या गणपतीला समस्यांचा वेढा

$
0
0
नवश्या गणपती परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य असून, ठिकठिकाणी चिखल साचत असल्याने मार्गक्रमण करताना येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गोदेचं पाणी पवित्र राहिलंय का?

$
0
0
‘नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे, प्रभु रामचंद्राच्या वास्तव्याने ही भूमी पुनित झालेली आहे. शहरात कुंभमेळा भरणार आहे. देशविदेशातून लाखो लोक गोदावरीत पवित्र स्नान करण्यासाठी येतील.

गोदावरीसाठी CMना पत्र लिहा

$
0
0
‘सरकार, महंत आणि नागरिक यांनी गोदावरी प्रदूषणाबाबत विचारमंथन करावे. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे,’ असे आवाहन मॅगसेसे पुरस्कार विजेते पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्रसिंह यांनी आज केले.

अन् इशिका सुखरूप घरी गेली!

$
0
0
शेतात पिकेल त्यावरच चाललेलं पोट... त्यात गेल्या हंगामात पाऊस रागावल्यानं डोक्यावर कर्ज झालेलं... उसणवारीवर कसं बसं चाललं होतं... त्यातच बापाला पोरकी झालेल्या अडीच वर्षांच्या इशिकाच्या पोटातील वेदना बुलडाण्यातील शिरसाट आजी आजोबांना गहिवरून टाकत होत्या.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images