Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हायकोर्टाच्या दणक्यानंतर महापालिकेची कार्यवाही

$
0
0
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्ज २४ तासांच्या आत काढण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने देताच राज्यभर खळबळ उडाली असून नाशिक महापालिकेनेही पडत्या फळाची आज्ञा मानत गुरुवारी ६४ होर्डिंग्ज हटवण्याची कार्यवाही केली.

आजच्या महासभेत कब्रस्थानचा करारनामा

$
0
0
दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून गुरुवारची महासभा तहकूब करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता पुन्हा महासभा होणार असून त्यात महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचा वादग्रस्त ठेका, सिडको कब्रस्थानाचे क्षेत्र हस्तांतरणाचा करारनामा, जननी सुरक्षा योजना आदी महत्त्वपूर्ण प्रस्तावांचा समावेश आहे.

डिझायनर कुशन्स घरच्या घरी

$
0
0
आपले हक्काचे घर आणि त्या घराची सजावट हे महिलांचे एक मोठे स्वप्न असते. मग त्या घरात फर्निचर, त्याला साजेशा वस्तू हे सगळे करण्यात महिलांना खूप इंटरेस्ट असतो.

विद्या‌र्थिनींनी केली 'जल जागृती'!

$
0
0
महापालिकेची शाळा क्रमांक २६ व अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅली अध्यापक विद्यालय यांच्यातर्फे शिवाजीनगर परिसरात 'जल जागृती' रॅली काढण्यात आली. या रॅलीतून चिमुकल्यांनी पाण्याच्या बचतीचे महत्त्व सांगतानाच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.

डॉ. रविंद्र शिंगेंना बढतीचे बक्षीस

$
0
0
ज्या नाशिक जिल्हा रुग्णालयात २०११ साली भरती करताना घोटाळा केल्याचा ठपका डॉ. रविंद्र शिंगे यांच्यावर ठेवण्यात आला, त्यांना आता तिथेच जिल्हा शल्य चिकित्सक पदावर बढती देण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करा

$
0
0
'हाताला देण्याची सवय पाहिजे आणि ती सवय शिवसैनिकांना असल्याने ते समाजकार्यात पुढे राहून लोकांचे प्रश्न सोडवतात. त्याऊलट काँग्रेसला ओरबाडण्याची सवय असल्यानेच आज देशात भ्रष्टाचाराचा आगडोंब उसळला आहे,' अशी टीका शिवसेना नेते अॅड. लीलाधर डाके यांनी केली.

नाशिकरोड लूटप्रकरणी एकास अटक

$
0
0
कारमधील दोघांची फसवणूक करत नाशिकरोड भागातून तब्बल साडेआठ लाख रुपये लुटून नेल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास अटक केली. बुधवारी भरदुपारी रेजिमेंटल प्लाझासमोरील एचडीएफसी बँकेसमोर घडलेल्या या प्रकारामुळे ना​शिकरोड भागात एकच खळबळ उडाली होती.

घरफोडीमध्ये ४१ तोळे सोने चोरी

$
0
0
बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तब्बल ४१ तोळे सोने चोरी केले. ही घटना गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान आकाशवाणी टॉवररोडवरील आनंदनगरमधील वृषीराज अपार्टमेंटमध्ये घडली.

प्राचीन मुर्तीबाबत टोलवाटोलवी

$
0
0
भद्रकाली टॅक्सीस्टॅँड परिसरात भुमीगत गटार योजनेचे काम सुरु असताना तीस फुट खोल खड्ड्यात देवीची काळ्या पाषाणातली मूर्ती सापडली होती ही मूर्ती सापडल्यानंतर पोलिसांनी ती ताब्यात घेणे गरजेचे असल्याचे पुरातत्त्व खात्याचे म्हणणे आहे.

५ हजार दुकानदारांवर खटले

$
0
0
नाशिक विभागातील वैध मापन विभागाने वजन, मापे व काटे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार दुकानदारांवर खटले दाखल केले असून त्यांच्याकडून सुमारे ९५ लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

इंडिया बुल्सची वीज ३१ मार्चपासून

$
0
0
इंडिया बुल्सचा अमरावती येथील औष्णिक वीज प्रकल्प कार्यन्वित झाल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील प्रकल्पातून येत्या ३१ मार्चपासून वीज निर्मिती सुरु होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

चायनीजपासून लांब रहा

$
0
0
फास्टफूडच्या माध्यमातून भारतीय आहार पद्धतीत झपाट्याने समाविष्ट झालेल्या चायनीजमुळे आरोग्य धोक्यात ने आरोग्याचे प्रश्न निर्माण केला आहे. यासंदर्भात आहारतज्ज्ञांनी चायनीजपासून चार हात लांब राहण्याचाच सल्ला दिला आहे.

आता गुरुजींचीही परीक्षा!

$
0
0
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम लागू करण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकांनाही काही बदलांना सामोरे जावे लागणार आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत राहण्यासाठी आता त्यांना सरकारने ठरवून दिलेल्या अर्हतेनुसार शिक्षण घेणे आणि 'शिक्षक पात्रता परीक्षा' अर्थात टीचर इलिजिबिलीटी टेस्ट (टीईटी) पास होणे अनिवार्य करण्यात आले आहे.

आत्महत्येचे कारण उलगडेना

$
0
0
दसक पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या पीएसआय जगन्नाथ खंडू सोनवणे यांनी बुधवारी सकाळी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉलरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेस ३६ तासांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असला तरी त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.

हे 'नाट्य'च न ठरो!

$
0
0
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक पार पडली. सिध्दीविनायक पॅनलने बाजी मारली. तसं पाहता नाट्य परिषदेच्या निवडणुकीचं मुंबईला जे नाट्य झालं ते पाहता नाशिकने जरा धसका घेतला होता.

'कपालेश्वर'ची रक्कम ठेवीत जमा

$
0
0
कपालेश्वर सहकारी पतसंस्थेची जप्त करण्यात आलेली ९ लाख १४ हजार रुपये आता मुदत ठेवीत जमा करण्यात आले आहेत. यासंबंधीची माहिती जिल्हा सहकार कृती समितीच्या बैठकीत देण्यात आली आहे.

परीक्षा तोंडावर, निकाल रखडलेलाच

$
0
0
निकालातील दिरंगाईची परंपरा कायम ठेवत पुणे विद्यापीठाने इंजिनिअरींगच्या दुस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांना निकालापासून जवळपास साडे तीन महिने वंचित ठेवले आहे. अशातच पुढच्या सेमिस्टर परीक्षा २ मे ला होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बोर्डामार्फत उद्या सभेचे आयोजन

$
0
0
प्राध्यापकांच्या संपामुळे रखडलेल्या सभेचे बोर्डामार्फत आयोजन करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या मॉडरेटर्स तसेच चीफ मॉडरेटर्ससाठी १७ मार्चला (रविवार) सकाळी ११ वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात 'गोशाळा'

$
0
0
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शेती आणि गोधन पालनासाठी असलेले पोषक वातावरण लक्षात घेऊन अखिल भारत कृषि गोसेवा संघाच्या पुढाकाराने नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात गोशाळा स्थापन करण्यात आला आहे.

ITI मध्ये मिळणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण

$
0
0
सातपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी २०१२-२०१३ या सत्रात रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images