Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अध्यात्माच्या वाटेवर

$
0
0
अपूर्णातून पूर्णाच्या शोधात भ्रमंती करणाऱ्या व‌िश्वाच्या प्रक्री‌येत अपप्रवृत्ती अडसर आणतात. तो अडसर दूर सारून पूर्णत्वाची प्र्रक्रीया पुन्हा सुरळीत करण्यासाठी अन् राक्षसी प्रवृत्तींच्या न‌िर्दालनासाठी व‌िश्वाचे न‌ियमन करणाऱ्या चैतन्यशक्तीने अनादी काळापासून वेळोवेळी दुर्गारूपी सगुणरूप धारण केले आहे.

दुसऱ्या दिवसाचा प्रश्न

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’ नवरात्रीनिमित्त घेऊन आला आहे एक स्पर्धा जिचं नाव आहे ‘देवी ओळखा’. या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसाचा प्रश्न आहे, ‘फोटोमध्ये दिलेली देवी कोणती आहे?’

नवी आव्हानं, नवी क्षितिजं...

$
0
0
नऊ रात्रींच्या युध्दानंतर दुर्गामातेने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला अशी अख्यायिका नवरात्रीबद्दल सांगितली जाते. आजच्या स्त्री समोरची परिस्थिती बदललेली असली तरी तिलाही अशाच अनेक आव्हानांना सामोरं गावं लागतं. त्यांच्याच शब्दात ही आव्हाने आणि त्यांचं सामर्थ्य.

गांधीनगर मैदानावर राम‌ल‌ीलेचा महोत्सव

$
0
0
श्रीरामलीला समिती गांधीनगर यांच्यातर्फे दरवर्षी रामलीला महोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा या महोत्सवाचे ५९ वे वर्ष असून गांधीनगर प्रेसचे महाप्रबंधक आनंदकुमार सक्सेना यांच्या हस्ते या महोत्सवाचे प्रारंभ होणार आहे.

झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्वीकारला पदभार

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे आणि उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी गुरुवारी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. या पदभार सोहळ्याकडे नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाठ फिरवली.

जगदंबा यात्रोत्सवाला कोटमगावी सुरुवात

$
0
0
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या दर्शनासाठी सुमारे सहा ते सात लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये अंबेचा जागर

$
0
0
घटस्थापनेच्या दिवशी मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करणारे चाकरमानी आणि प्रवासी रेल्वेतील मंगलमय व प्रसन्न वातावरणाने हरखून गेल्याचे चित्र होते.

मालेगाव बाह्यमधून मनसेच्या संदीप पाटील

$
0
0
पितृपक्षाचा समारोप होताच विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचे अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य या दोन्ही मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे.

नाशिकची शक्तीस्थळे

$
0
0
नवरात्र हा देवीचा-स्त्रीशक्तीचा उत्सव. हल्ली सगळीकडे गरबा आणि दांडियाचाच (नाशिकच्या भाषेत टिपऱ्या) गाजावाजा होत असला, तरी नाशिकमध्ये गुजराती समाज शेकडो वर्षांपासून असल्यामुळे इथे गरबा नवीन नाही. शिवाय नाशिकमध्येही देवींची अनेक पुरातन मंदिरे आहेत. तेथे स्थानिक पद्धतीने नवरात्र साजरा करण्याच्या परंपराही आहेत.

‘खो-खो’ला मिळावी संजीवनी

$
0
0
नाशिकमध्ये राज्य खो-खो संघटना आणि नाशिक जिल्हा खो-खो संघटनेच्यावतीने राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केल्या आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रो खो-खो सुरु करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, याचा परामर्श घेतला जाणार आहे. कबड्डी प्रमाणेच प्रो खो-खो सुरु झाल्यास या खेळाला चांगले दिवस येतील यात शंका नाही.

आजपासून शारदीय व्याख्यानमाला

$
0
0
नवरात्रोत्सवानिमित्त निफाड येथे २६ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या तीन दिवसीय शारदीय व्याख्यानमालेचे विविध विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑनलाइन पध्दतीने ३५ हजारांची फसवणूक

$
0
0
बनावट वेबसाईट तयार करून सुमारे ३५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाड्यात त‌िघा जणांव‌िरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राजीव गांधी भवन परिसरात केल्वीन हेग्ज, ह‌ितेशभाई पेथवाला आण‌ि अक्षयकुमार सुरत‌िया या त‌िघांचे कार्यालय आहे.

फुलमाळा अंगावर फेकल्याने मारहाण

$
0
0
हातातील फुलमाळा एकमेकांच्या अंगावर फेकल्याने भडकेलेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. या मारहाणीत एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी बुधवार पेठेतील रह‌िवासी बबलू जंगम याने फ‌िर्याद द‌िली आहे.

युवकाची आत्महत्या

$
0
0
विहितगाव येथील एका युवकाने राहत्या घरात गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसले नाही. उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

$
0
0
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्ताने घरोघर घटस्थापना करण्यात आली आहे. देवी मंडळांच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कालिकादेवी मंदिराच्या वेबसाईटचे लोकार्पण

$
0
0
नाशिक शहराची ग्रामदेवता असलेल्या कालिका देवी मंदिराची गुरुवारी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर वेबसाईट सुरू करण्यात आली. महापौर अशोक मुर्तडक व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

व्यंकटराव ह‌िरे कॉलेजला ‘अ’ श्रेणी

$
0
0
राष्ट्रीय मूल्यांकन व परीक्षण सम‌िती, बंगलोर (नॅक) यांच्यावतीने करण्यात आलेल्या पाहण‌ीत महात्मा गांधी व‌िद्यामंद‌‌िर संचल‌ित लोकनेते व्यंकटराव ह‌िरे महाव‌िद्यालयास ‘अ’ श्रेणी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे नॅक पाहणीत अ श्रेणी म‌िळव‌िणारे हे नाश‌िक परिसरातील चौथे महाव‌िद्यालय ठरले आहे.

`त्या` नगरसेवकांविरुद्ध आज होणार लेखी तक्रार

$
0
0
मनसेच्या ‘त्या’ दोघा नगरसेवकाविरूध्द आज, शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे गटनेते अशोक सातभाई यांनी स्पष्ट केले. महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेशाविरोधात संबंधीत नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते.

कारखान्याच्या सभासदांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न

$
0
0
नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना वार्षिक अहवाल न मिळाल्याने सभासदांना सभेपासून मुद्दाम वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप ज्येष्ठ सभासद पां. भा करंजकर यांनी केला आहे.

मालेगाव मध्यमध्ये रंगणार बहुरंगी लढत

$
0
0
मालेगाव मध्य मतदारसंघातून विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. काँग्रेसकडून आसिफ शेख रिंगणार आहेत. तर राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले मलिक ईसा बंडखोरीच्या तयारीत असल्याने येथे बहुरंगी लढत होणार आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images