Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकमध्ये २० एप्रिलला व्यापाऱ्यांची राज्यव्यापी परिषद

$
0
0
केंद्र आणि राज्य सरकारचे व्यापारी धोरण, राज्यभरातील महापालिका क्षेत्रात लागू होणारा स्थानिक संस्था कर (एलबीटी) तसेच अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा २००६ यासंदर्भात नाशिकमध्ये येत्या २० एप्रिलला व्यापाऱ्यांची राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

यशासाठी वेळेचे नियोजन अत्यावश्यक

$
0
0
‘गेलेली वेळ पुन्हा येत नाही. नियोजित गोष्टींसाठी वेळेचा फायदा घेतला तर माणूस यशाच्या जवळ जातो. यशासाठी वेळेचे नियोजन अत्यावश्यक आहे,’ असे प्रतिपादन माध्यमतज्ज्ञ संजीव लाटकर यांनी केले.

समाजनें हमें क्या दिया?

$
0
0
चित्रपट, साहित्य किंवा कोणतीही कलाकृती असो त्यात समाजाचं प्रतिबिंब पडते असं म्हणतात. सध्याच्या चित्रपटांमध्ये जे दाखवताहेत ते समाजात कोठेतरी घडतंय असं चित्र निर्माण केलं जातंय. तसं नक्की आहे का? असेल तर हम साथ साथ है सारखं आदर्श घर कोठे आहे? हम आपके है कौनसारखी फॅमिली कोठे आहे? गॅन्ग ऑफ वासेपूरसारखं कांड कोठे आहे?

एपीआय हल्लाप्रकरणी नगरसेवकपुत्रांना अटक

$
0
0
असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर धनंजय पाटील यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आझादनगर पोलिसांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचे मुलगे देवा आणि भूषण यांना अटक केली. कोर्टाने दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

इंजिनीअरिंगच्या निकालाच्या घोळावरून विद्यार्थी कोर्टात जाणार

$
0
0
इंजिनीअरिंग पुनर्मूल्यांकनाचा घोळ सोडविण्यासाठी पुणे विद्यापीठाने नेमलेल्या अडसूळ समितीने ‘नो चेंज’ म्हणून सांगितलेला एक निकाल विद्यापीठानेच मंगळवारी बदलला. त्यामुळे या प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी या समितीच्या कार्यबाहुल्याविषयी शंका उपस्थित करण्यासोबतच इतर विद्यार्थ्यांवर केलेल्या अन्यायाचाही तीव्र निषेध केला.

इंधनाच्या टँकरने घेतला पेट

$
0
0
मनमाड -मालेगाव रस्त्यावर कुंदलगाव शिवारात २० हजार लिटर इंधनाने भरलेल्या टँकरला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टँकरने पेट घेतला. या आगीत टँकर भस्मसात झाला, तर आगीच्या लोळात कंटनेरही जळाला. यामध्ये कंटेनर चालकाचा होरपळून मृत्यू झाला असून टँकर चालक व क्लिनर मात्र बचावले.

‘वसाका’चा वीजपुरवठा खंडित

$
0
0
कसमादे पट्ट्यातील एकमेव शिल्लक असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला नियोजन शून्य कारभारामुळे घरघर लागली आहे. कारखान्यावर २२० कोटी रुपयांचे कर्ज असून बुधवारी वीजवितरण कंपनीचे ५२ लाख रुपयांचे बिल थकविल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

श्री संताजी बहुउद्देशीय सभागृहाचे आज भूमिपूजन

$
0
0
इंदिरानगरमधील प्रभाग क्रमांक ५४ मधील संताजीनगर येथे महापौर निधीतून साकारणाऱ्या श्री संताजी सभागृहाच्या भूमिपूजनाचा सोहळा आज (दि. ३०) रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

आता साफसफाई होणार अॅटोमॅटिक

$
0
0
जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग, दोन ते तीन दिवस सफाई कामगारांनी फिरवलेली पाठ यामुळे शहराचा बहुतांश भाग अस्वच्छ बनला आहे. यास पर्याय म्हणून प्रभाग २१मधील नगरसेवक विक्रांत मते यांनी स्वखर्चाने मेकॅनिकल स्वीपर खरेदी केले असून शनिवारपासून त्याच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

जेआयटीमध्ये ‘इंजिनीअरिंग’ चर्चासत्र उत्साहात

$
0
0
जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, मॅनेजमेंट अँड रिसर्च (जेआयटी) या संस्थेमध्ये ‘टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील आधुनिक पद्धती’ या विषयावर दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

आंदोलन स्थगितीने जि. प.ला आधार

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बनावट शिफारसपत्रप्रकरणी कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसात दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याच्या मागणीसाठी केले जाणारे आंदोलन जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनेने तूर्तास स्थगित केले आहे. संघटनेच्या या सकारात्मक भूमिकेमुळे ‘मार्च एण्ड’च्या धावपळीत असलेल्या प्रशासनाला मोठा आधार लाभला.

वसंत व्याख्यानमालेची ७ एप्रिलला सभा

$
0
0
नाशिक वसंत व्याख्यानमाला संस्थेची ९२वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (७ एप्रिल) सकाळी ११ वाजता द्वारका येथील ऋणानुबंध मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

अपघातात तीन ठार

$
0
0
दोन मालट्रकमध्ये समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रक चालकसह क्लिनर जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास विंचुर प्रकाशा राज्यमार्गावरील ताहराबाद मोसम पुलावर घडला.

वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

$
0
0
कार आणि आयशरच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोनजण ठार झाले. यातील पहिली घटना नाशिक-पुणेरोडलगत असलेल्या जयभवानीरोडवर, तर दुसरी घटना याच हायवेवरील शिंदे पळसे गावानजीक घडली.

सातपूर सभापतीपदासाठी हालचाली गतिमान

$
0
0
सातपूर प्रभागात सभापतीपद निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. स्थायी समितीच्या सदस्यांची निवड आणि सभापती निश्चित झाल्यानंतर प्रभाग सभापतींच्या निवडीला वेग येणार आहे. त्यामुळे सातपूर प्रभागात सभापतीपदासाठी डावपेच सुरू झाले आहेत. यंदा महिलेला संधी मिळण्याची शक्यता आहे.

औद्योगिक वीज सवलत ३१ मार्चला संपणार

$
0
0
रात्री दहा ते सकाळी सहा या काळात औद्यागिक वीज ग्राहकांना प्रती युनिट अडीच रुपयांची देण्यात आलेली सवलत ३१ मार्च रोजी संपत आहे. मात्र, ही सवलत वर्षभरासाठी कायम ठेवावी, अशी आग्रही मागणी औद्योगिक संघटनांनी केली आहे.

चंद्रकांत गुरव, किरण जाधव प्रथम

$
0
0
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)तर्फे आयोजित उत्कृष्ट पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्या हस्ते निमा हाऊस येथे नुकतेच झाले.

गुड फ्रायडेनिमित्त चर्चमध्ये प्रार्थना

$
0
0
प्रभू येशू ख्रिस्त यांच्या पवित्र वधस्तंभावरील समर्पणानिमित्त शहर व परिसरातील सर्व चर्चमधून शुक्रवारी मोठ्या भक्तिभावाने विशेष उपासना करण्यात आली.

रंगकर्मींसाठी होणार कालिदास उपलब्ध

$
0
0
नाटक सादर करण्यासाठी त्या तोलामोलाचे सभागृह शोधताना रंगकर्मींची होणारी दमछाक आता संपुष्टात येणार असून हौशी रंगकर्मींसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद काही रक्कम मोजायला तयार झाले आहे. रंगकर्मींसाठी ही समाधानकारक बाब असून आता चांगल्या प्रतीचे नाट्यगृह सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.

शूटर्सचा अचूक लक्ष्यवेध

$
0
0
जागतिक ज्युनियर शूटींग स्पर्धेत श्रेया आणि पंकजची निवड नाशिककरांना अभिमान वाटावा अशीच आहे. गेली दोन वर्षे दोघेही सातत्याने भारतातील सर्व प्रमुख स्पर्धेत आपले कसब आणि नैपुण्य दाखवित आहेत.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images