Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

...अन् 'इच्छापूर्ती'ची उभारली गुढी!

$
0
0
'या...तुमचं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या तुम्हाला खुप-खुप शुभेच्छा.' अगदी हसतमुखाने जेव्हा मृणालने आपल्या घरात नानिवडेकर कुटुंबाचं स्वागत केलं तेव्हा त्यांना तर अस्मानच ठेंगणं झालं. 'इच्छा माझी पुरी करा' मध्ये टिळकवाडीतील नानिवडेकर कुटुंबाला 'तू तिथं मी'मधील मंजिरीला अर्थात नाशिक गर्ल असलेल्या मृणाल दुसानिसला भेटण्याची...

कुंभमेळ्यासाठी निधी मिळवणारच!

$
0
0
नाशिक व त्र्यंबकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने या दोन्ही शहरात कायमस्वरूपी कामे करण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी राज्य सरकार निधी देईलच; त्याचबरोबर केंद्र सरकारकडूनही निधी मिळवू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

महिंद्रा 'टूल डाऊन'वर आज तोडगा?

$
0
0
इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्राच्या प्लाण्टमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 'टूल डाऊन'प्रश्नी शुक्रवारी सकाळी बैठक होणार आहे. भारतीय कामगार सेना आणि कंपनी व्यवस्थापन त्यांच्या भूमिकांवर ठाम असल्याने आतापर्यंत तोडगा निघू शकलेला नाही. पण, शुक्रवारच्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

नाशकात ७०० कोटींची सोनेखरेदी

$
0
0
सोन्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले सोने जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे उतरले आहे. आज गुढीपाडवा व गुरुवारचा मुहूर्त साधत नाशिककरांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत सोने खरेदीचा उत्साह कायम होता. अंदाजे ६००-७०० कोटींची उलाढाल होईल, असे व्यावसायिकांनी सांगितले.

आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली

$
0
0
'राज्यात तीव्र दुष्काळ पडलेला असतानाही सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी हवी तशी कृती होत नाही', अशी टीका कुणा विरोधी पक्षातील नेत्याने नव्हे तर राज्यातील सत्ताधारी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केली.

रंगाच्या गोदामाला आग

$
0
0
नाशिकच्या सारडा सर्कल भागात जितेंद्र ऑटोमोबाइल समोर असलेल्या युसुफ पेंट हाऊसला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. आगीत मोठी वित्तहानी झाली.

उद्योगांच्या जागेसाठी ट्रिब्युनलची गरज

$
0
0
औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) विविध पायाभूत सोयी-सुविधा पुरविल्या आहेत. त्यानंतर रस्ते हे नाशिक महापालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत.

दादा, तुम्ही गाणंच म्हणा ना!

$
0
0
एक पारंपरिक म्हण मोठी प्रसिध्द आहे, 'जेनं काम तेनं करो, दुजो करो सो गोतो खाय'. आपले पूर्वज खरोखरच हुशार होते, द्रष्टे होते त्यामुळेच तर अशा चपखल म्हणींना त्यांनी जन्म घातला.

'त्यांच्या' स्वावलंबनासाठी तिचा लढा

$
0
0
'रेमेडियल स्टडीज' या अवघड विषयाला जवळ करणाऱ्या नीता पाटील यांनी गतीमंद तसेच डिफ्लेक्सिया असलेल्या मुलांना आज या समस्येतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे.

आगीत पेंटसचे गोडावून खाक

$
0
0
सारडा सर्कल परिसरातील जितेंद्र मोर्टास शोरूमसमोर असलेल्या युसीफी पेंटस या दुकानाला शुक्रवारी दुपारी आग लागून लाखो रूपयांचे कलर्स व केमीकल्स जळून खाक झाले.

आरोग्य विद्यापीठाचा डिप्रेशनवर इलाज

$
0
0
समाजाचे आरोग्य जपण्याची स्वप्ने पाहत आरोग्य विद्याशाखेत दाखल होताच डिप्रेशनला सामोऱ्या जाणाऱ्या भावी डॉक्टरांसाठी आरोग्य विद्यापीठ सायकॉलॉजिस्टच्या शोधात आहे.

बारागाड्यांखाली येऊन पोलिसाचा मृत्यू

$
0
0
नववर्षाचा आनंद एकीकडे साजरा होत असतानाच, भुसावळ येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने ओढल्या जाणाऱ्या बारागाड्यांखाली येऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.

जळगाव जनता सहकारी बँकेला १०१६ कोटींचा नफा

$
0
0
जळगाव जनता सहकारी बँकेला मार्च २०१३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १० कोटी १६ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून बँकेच्या एनपीएचे प्रमाणदेखील केवळ ०.६५ टक्के असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक विद्याधर दंडवते यांनी दिली.

तरुणीची आत्महत्या

$
0
0
शहरातील नकाणे रोड परिसरातील वसाहतीत राहणाऱ्या दिपाली दिलीप पाटील या २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास घरात कुणी नसताना दिपालीने गळफास लावून आत्महत्या केली.

मला फन्टॅस्टीक कॉमेडी करायचीयं

$
0
0
'एखाद्या नव्या भूमिकेशी एकरूप होणं अन् योग्य वेळी तिच्यातून बाहेर पडणं हे कलाकाराला जमलं पाहीजे. जे तुमच्याकडे नसतं तेच तुम्ही हुबेहुब वटवणं, हे मोठं आव्हान असतं.

शिवसेनेचे मिश्कील चिमटे अन् अस्वस्थ राष्ट्रवादी

$
0
0
शिवसेना महानगर जळगावच्या वतीने शुक्रवारी शहरात विविध विषयांना हात घालणारे व्यंगचित्र काढलेले फलक लावले गेले असून जळगावकरही व्यंगचित्र पाहताना गालातल्या गालात हसत चित्रांना दाद देत आहेत.

आठ ‍वर्षांच्या मुलीचे अपहरण

$
0
0
मिठानगर येथून एका आठ वर्षांच्या लहान मुलीचे बुधवारी दुपारी दुचाकीस्वाराने अपहरण केल्याचा प्रकार घडला. या मुलीला येवलेवाडी येथे सोडून देण्यात आले होते. स्थानिकांनी नियंत्रण कक्षात फोन करून माहिती दिल्याने ती चिमरुडी आपल्या घरी सुखरूप पोहोचली.

दिंडोरीच्या युवकाची पंचवटीत हत्या

$
0
0
पंचवटीतील नदीकाठी असलेल्या गौरी पटांगण येथे एका युवकाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले.

खटरमल यांची मुंबईत उपायुक्तपदी नियुक्ती

$
0
0
आरटीओ अधिकारी चंद्रकांत खरटमल यांची मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पुढील आठवड्यात ते पदभार स्वीकारणार आहेत.

'आरटीओ'ला तक्रारदार मिळेना

$
0
0
रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी आरटीओ कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या 'टोल फ्री'सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याची बाब पुढे आली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images