Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

'एसएमएस'चा असाही झटका

$
0
0
मोबाईल ही काळाची गरज आहे. त्यातील 'एसएमएस'ने तर तरुणाईला भुरळ घातली आहे. ही भाषाही त्यांनाच चांगली समजते. पण, कधी कधी या एसएमएसच्या गैरसमजाचा चांगलाच झटका बसतो.

पाण्याच्या समस्येला सरकारच जबाबदार

$
0
0
'अन्य गोष्टींप्रमाणेच पाण्यासारख्या मुलभूत गोष्टीची जबाबदारीही सरकार झटकू पहात आहे. पाण्याकडे नफेखोरीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याने पाण्याच्या या समस्येला सरकारच जबाबदार आहे', असे मत माजी नगरसेविका वसुधा कराड यांनी व्यक्त केले.

तिडकेनगर परिसराला अस्वच्छतेचा वेढा

$
0
0
तिडकेनगरसह उंटवाडी, पाटीलनगर हा परिसरात घंटागाडीची अनियमितता, कचऱ्यांचे साठणारे ढिगारे, फवारणीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे नाग‌रिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंबड पोलिस स्टेशनला तटबंदी

$
0
0
पोलिस स्टेशनमधील वातावरण, पोलिसांच्या हलचाली आणि कामाची पध्दतीबद्दल जाणून घेण्याची सर्वसामन्यांना नेहमीच उत्सुकता असते. रस्त्याच्याकडेला उभे राहूनही आत काय सुरू आहे याचा अंदाज अंबड पोलिस स्टेशनकडे पाहिल्यावर यायचा.

विनाअनुदानित प्राध्यापक 'उपाशी'

$
0
0
'देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे' या न्यायाने पुक्टोच्या आंदोलनाने दिशा पकडली आहे. तर, असंघटीत असणा-या सात हजार विनाअनुदानित प्राध्यापकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच न मिळाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक देवळाली कॅम्प परिसरात पाणी नाही

$
0
0
कडवा धरणातून दारणा धरणात पाणी सोडण्यात आल्याने सहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर देवळाली कॅम्पला पाणीपुरवठा सुरू झाला. केवळ अर्धा तासच पाणीपुरवठा झाला असूनही नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आठवडाभरात मिळणार शाळेची पुस्तके

$
0
0
कधी पुस्तकांची रखडलेली छपाई तर कधी पुस्तक वाटपात झालेल्या चुका यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यात दिरंगाई होत आहे. यंदा बालभारतीमार्फत पहिली ते आठवी या वर्गांची पुस्तके उपलब्ध झालेली असली तरी वाहतूक व्यवस्था नसल्याचे दिर्शनास आले आहे.

भाजप शहर कार्यकारिणीचा विस्तार

$
0
0
शहराध्यक्ष निवडीनंतर प्रतिक्षेत असलेल्या शहर भाजपच्या कार्यकारिणीला मंगळवारी मुहूर्त मिळाला. शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत सव्वाशेहून अधिक जणांचा समावेश आहे. त्यात उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यांसह इतर पदांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रदूषणकारी राखेतून पर्यावरण रक्षणाचा ध्यास

$
0
0
राज्यभरातील औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी निर्माण होणा‍ऱ्या प्रदूषणकारी राखेतून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा ध्यास 'क्रेडाई'ने घेतला आहे.

बनावट शिधापत्रिकेचा आणखी १ प्रकार उघडकीस

$
0
0
झारखंडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांच्या नावे बनावट शिधापत्रिका तयार करण्याची घटना उघडकीस आल्यानंतर, सुरू झालेल्या चौकशीमध्ये आणखी एक बनावट शिधापत्रिका तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

सामूहिक बलात्कार : चौघांना १० वर्षे कारावास

$
0
0
ब्रह्मगिरी पर्वतावर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी चौघा आरोपींना दोषी ठरवत स्थानिक कोर्टाने सर्वांना १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

प्रादेशिक आराखड्याने संतुलित विकासाला चालना

$
0
0
महापालिका, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द सोडून जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या प्रादेशिक विकास आराखड्यामुळे संतुलित आणि रचनात्मक विकास साधला जाणार आहे.

कळवण, सटाण्यात पावसाने प्रचंड नुकसान

$
0
0
तालुक्यातील काही भागात पाच तास अवकाळी पावसाने झोडपले तर शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळ‌िंब, टोमेटो, कांदा, शेवगा या पिकांचे नुकसान झाले.

पोलिस दलातही महिलांची वाणवा

$
0
0
महाराष्ट्र पोलिसांच्या सुमारे दोन लाखांवर फौजफाट्यामध्ये महिलांची संख्या जेमतेम साडेआठ टक्के आहे. अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत अवघ्या १७ हजार ६६५ महिला कर्मचारी कार्यरत आहेत.

दोघां चेन स्नॅचर्सला अटक

$
0
0
भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचिंग करणा-या दोघा संशयितांना पोलिसांनी बुधवारी शिताफीने अटक केली. संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून शहरात वास्तव्य करून ते चोरीच्या घटना करीत होते.

हरिणी अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार

$
0
0
उन्हाची वाढती दाहकता आणि अन्नपाण्याचे दूर्भिक्ष्य यामुळे जंगलातून पाणी ग्रमीण भागाकडे वळू लागले आहे .चाळीसगाव -धुळे रोडवर हॉटेल कनिष्क जवळ मंगळवारी रात्री एका अन्नपाण्याच्या शोधात आलेल्या एका हरिणीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

केमिस्टचे ५६ कोटी गेले कोठे?

$
0
0
राज्यभरातील केमिस्ट आणि ड्रगिस्टकडून जमा करण्यात आलेले ५६ कोटी रुपये कुठे आहेत, असा सवाल गोरख चौधरी यांनी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांना विचारला आहे.

रेल्वे बोगद्यातही वाचवणार वीज

$
0
0
देशाची रक्तवाहीनी समजल्या जाणा-या रेल्वे यंत्रणेत बोगद्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. येथे गरजेशिवाय होणारा विजेचा अपव्यय लक्षात घेऊन तो रोखण्यासाठी महावीर तंत्र निकेतन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केला आहे.

मुलांचा खून करून पालकांची आत्महत्या

$
0
0
आर्थिक अडचणींना कंटाळून आई-वडिलांनी आपल्या चार मुलांचा खून करून करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी शहरात घडली. सुरेश रामभरोसे साहू (३६) व त्यांची पत्नी सुनीता (३०) असे या दुर्दैवी दाम्पत्याचे नाव आहे.

शाहीन शेख यांना हमीद दलवाई पुरस्कार

$
0
0
हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने देण्यात येणारा हमीद दलवाई पुरस्कार यंदा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील सामाजिक कार्यकर्त्या शाहीन अब्दुल रहीमान शेख यांना जाहीर झाला आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images